• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शिष्यवृत्ती परीक्षेत रांजणगाव प्राथमिक शाळेची सलग तिसऱ्या वर्षी गुणवत्तेची चमक; १५ विद्यार्थी गुणवत्ता यादीत

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 10, 2026
in Blog
0
0
SHARES
22
VIEWS
Ad 1
Ad 1

रांजणगाव गणपती | प्रतिनिधी

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रांजणगाव गणपतीने शिष्यवृत्ती परीक्षा २०२५-२६ मध्ये सलग तिसऱ्या वर्षी उल्लेखनीय यश संपादन करत गुणवत्तेचा डंका वाजवला आहे. इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेचे १५ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले असून, त्यापैकी एक विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत, तर १४ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवण्यात यशस्वी झाले आहेत. तसेच इंद्रजीतकुमार सिंग आणि कुशल साळवे हे नवोदय विद्यालय प्रवेशासाठीही पात्र ठरले आहेत.

RelatedPosts

जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत गणगे प्रशालेचा दणदणीत विजय

तात्या–आभई आदर्श प्रतिष्ठानतर्फे उद्या शनिवारी सहा मान्यवरांचा गौरव

अंकुश आगरकर यांचा वाढदिवस वृद्धाश्रमातील ज्येष्ठ व अनाथ मुलांच्या सहवासात

या उल्लेखनीय यशानिमित्त शाळा व्यवस्थापन समिती, पालक आणि ग्रामस्थांच्या वतीने यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राहुल वाघुले, माजी सरपंच भास्कर लांडे, उपाध्यक्ष रामदास बत्ते, श्रीकांत सात्रस, मुख्याध्यापिका संगीता पळसकर तसेच मार्गदर्शक शिक्षिका सौ. सीमा खैरे, सौ. शीतल थोरे, सौ. अनुराधा जाधव, माजी मुख्याध्यापक सुरेश थोरात यांच्यासह पालक, ग्रामस्थ आणि शिक्षक उपस्थित होते.

गुणवत्ता यादीतील विद्यार्थी

  1. इंद्रजीतकुमार अमरीशकुमार सिंग – 274 गुण (राज्य गुणवत्ता यादी)
  2. वेदांत अनंत देडगे – 258
  3. कुशल किशोर साळवे – 258
  4. सिद्धी सुनील कुसाळकर – 256
  5. भाविका श्रीकांत सात्रस – 254
  6. भाग्यश्री दादासाहेब कर्डिले – 252
  7. सोहम सचिन गायकवाड – 248
  8. सलोनी लक्ष्मण चव्हाण – 246
  9. यशराज संदीप मोरे – 244
  10. आर्यन सागर कांबळे – 244
  11. दुर्वेश संतोष शेळके – 242
  12. प्रांजल गजानन क्षीरसागर – 240
  13. आदित्य प्रितम भोसले – 240
  14. रुद्रराजे दिपक शेळके – 240
  15. ओंकार प्रभाकर गर्जे – 238

यावेळी राहुल वाघुले, भास्कर लांडे, रामदास बत्ते, श्रीकांत सात्रस आणि शीतल थोरे यांनी प्रत्येक गुणवंत विद्यार्थ्याला ₹५०० रोख पारितोषिक देऊन गौरव केला. विद्यार्थ्यांना फेटे बांधून त्यांचा सन्मान सुभाष चव्हाण आणि श्रीकृष्ण डहाळे यांनी केला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भास्कर लांडे होते. सूत्रसंचालन संजयकुमार वाळके यांनी केले, तर आभार प्रदर्शन संगीता वेताळ यांनी मानले.

शाळेच्या या उल्लेखनीय यशाबद्दल परिसरातून विद्यार्थ्यांचे, पालकांचे आणि शिक्षकांचे अभिनंदन होत आहे.

Ad 1
Previous Post

‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात पुण्यात पालख्यांचे जल्लोषात आगमन; भक्तीमय वातावरणाने पुण्यनगरी दुमदुमली

Next Post

श्रीवर्धनमध्ये शिक्षकांच्या रिक्त पदांवर शिवसेनेचा आवाज; विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीबाबत शिक्षण विभागाला निवेदन

Related Posts

जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत गणगे प्रशालेचा दणदणीत विजय
Blog

जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत गणगे प्रशालेचा दणदणीत विजय

October 8, 2026
7
तात्या–आभई आदर्श प्रतिष्ठानतर्फे उद्या शनिवारी सहा मान्यवरांचा गौरव
Blog

तात्या–आभई आदर्श प्रतिष्ठानतर्फे उद्या शनिवारी सहा मान्यवरांचा गौरव

October 8, 2026
6
अंकुश आगरकर यांचा वाढदिवस वृद्धाश्रमातील ज्येष्ठ व अनाथ मुलांच्या सहवासात
Blog

अंकुश आगरकर यांचा वाढदिवस वृद्धाश्रमातील ज्येष्ठ व अनाथ मुलांच्या सहवासात

October 8, 2026
3
अष्टविनायक महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत ग्रामस्थांचा सवाल
Blog

अष्टविनायक महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत ग्रामस्थांचा सवाल

October 8, 2026
6
Blog

📢 मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसाठी लवकरच ऑनलाइन अर्ज

October 8, 2026
6
Blog

उसनवारीच्या पैस्याने विहीर उभी केली,मजुरी मात्र दोन वर्षा पासून गायब;मरेगाचा कारभार म्हणे,’तोंड दाबून बुक्क्यांचा मार…!’

October 8, 2026
9
Next Post

श्रीवर्धनमध्ये शिक्षकांच्या रिक्त पदांवर शिवसेनेचा आवाज; विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीबाबत शिक्षण विभागाला निवेदन

ताज्या बातम्या

जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत गणगे प्रशालेचा दणदणीत विजय

जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत गणगे प्रशालेचा दणदणीत विजय

October 8, 2026
तात्या–आभई आदर्श प्रतिष्ठानतर्फे उद्या शनिवारी सहा मान्यवरांचा गौरव

तात्या–आभई आदर्श प्रतिष्ठानतर्फे उद्या शनिवारी सहा मान्यवरांचा गौरव

October 8, 2026
अंकुश आगरकर यांचा वाढदिवस वृद्धाश्रमातील ज्येष्ठ व अनाथ मुलांच्या सहवासात

अंकुश आगरकर यांचा वाढदिवस वृद्धाश्रमातील ज्येष्ठ व अनाथ मुलांच्या सहवासात

October 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In