• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

भद्रावती हद्दीत जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त..!

by
February 23, 2026
in Blog
0
0
SHARES
15
VIEWS
Ad 1
Oplus_131072

विनोद वांढरे (भद्रावती, तालुका प्रतिनिधी)

भद्रावती: स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे मौजा मुरसा (ता. भद्रावती) येथील जंगल परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून मोठी कारवाई केली.

RelatedPosts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही इसम जंगल परिसरात एकत्र येऊन पैशांचा जुगार खेळत असल्याचे समजताच पोलिसांनी सापळा रचून अचानक धाड टाकली. कारवाईदरम्यान चार जणांना रंगेहात पकडण्यात आले.

प्रसंगी घटनास्थळी ५२ तास पत्ते (किंमत 50 रुपये), डावावरील व आरोपींच्या अंगझडतीतील नगदी 29 हजार 400 रूपये, एकूण ६ मोटारसायकली, ३ मोबाईल फोनअसा एकूण 4 लाख 69 हजार 450 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलीसांना यश आले.

यावेळी अटक करण्यात आलेले आरोपी शुभम रमेश कारेकार (वय 30 वर्षे) रा. किलोणी, विनोद वासुदेव सेलोटे (वय 45 वर्षे) रा. पडोली, संजय पांडुरंग सोनेकर (वय 32 वर्षे) रा. शेणगाव, शुभाष मारोती गानफाडे (वय 40 वर्षे) रा. मुरसा असून फरार आरोपी प्रमोद उर्फ काली रा. घोडपेठ, ता. भद्रावती, दादु बोबडे रा. शेणगाव (घुग्घूस) असून इतर चार आरोपींचा शोध सुरू आहे.

सदर प्रकरणी पोलीस स्टेशन भद्रावती येथे अप. क्र. 385/26, कलम 12(अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ही कारवाई PSI सर्वेश बेलसरे यांच्या नेतृत्वाखाली HC संतोष येलपूलवार, नितिन रायपूरे, नितिन साळवे, नितिन कुरेकार, सचिन गुरुनुले, जय सिंग, प्रमोद कोटनाके, प्रसाद दुडगधे आदींच्या पथकाने पार पाडली.

पोलीस प्रशासनाने जुगार व इतर बेकायदेशीर कृत्यांविरुद्ध कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा दिला असून फरार आरोपींच्या अटकेसाठी शोधमोहीम राबविण्यात येत आहे.

Previous Post

पाचोरा 22 फेब्रुवारी 2026मुमुक्षु दीक्षा बनल्या महासती तेजस्विनी मा सा

Next Post

माळशिरस तालुक्यातील खुळेवाडीत गळफास घेऊन महिलेची आत्महत्या .

Related Posts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न
Blog

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
2
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन
Blog

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026
1
छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
8
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
11
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
5
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
199
Next Post
माळशिरस तालुक्यातील खुळेवाडीत गळफास घेऊन महिलेची आत्महत्या .

माळशिरस तालुक्यातील खुळेवाडीत गळफास घेऊन महिलेची आत्महत्या .

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In