• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

संत निरंकारी मिशनतर्फे चंदगडमध्ये स्वच्छता अभियान

by
February 23, 2026
in Blog
0
संत निरंकारी मिशनतर्फे चंदगडमध्ये स्वच्छता अभियान
0
SHARES
59
VIEWS

RelatedPosts

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

Ad 1

चंदगड : संत निरंकारी मिशनच्या वतीने प्रोजेक्ट अमृत – स्वच्छ जल, स्वच्छ मन या अभियानाअंतर्गत चंदगड नगरपंचायत हद्दीतील सार्वजनिक पाण्याच्या टाक्यांचा परिसर स्वच्छ करण्यात आला. “प्रदूषण अंदर हो या बाहर, दोन्ही हानिकारक असते” या वचनानुसार पाणी, हवा व ध्वनी प्रदूषण रोखण्याची जबाबदारी सर्वांनी घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या उपक्रमातून निसर्ग स्वच्छ व सुंदर ठेवण्याबरोबरच मनातील वैर, विरोध, इर्षा, निंदा व नफरत दूर करून प्रत्येकाच्या मनात प्रेम, नम्रता, सहनशीलता व मानवता टिकवण्याचा संदेश देण्यात आला. संत निरंकारी मिशन जगभर स्वच्छता, वृक्षारोपण, रक्तदान तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये मदतकार्य अशा विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सातत्याने अग्रेसर आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन चंदगड नगरपंचायतचे नगराध्यक्ष आदरणीय श्री. सुनील काणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या मा. सौ. राजश्रीताई गावडे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष श्री. लक्ष्मण गावडे, झांबरे गावचे सरपंच श्री. विष्णू गावडे, नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष, नगरसेवक-नगरसेविका, कामगार वर्ग, सजग नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी संत निरंकारी मंडळ शाखा नागणवाडीचे मुखी श्री. मधुकर शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले. तसेच सेवादल शिक्षक श्री. नारायण पवार, संचालिका सौ. नवकांता भोगण, शिक्षिका सौ. संगीता चंदगडकर यांच्यासह तालुक्यातील साधसंगत व सेवादल बंधू-भगिनींची लक्षणीय उपस्थिती लाभली.

Previous Post

चिखला येथील घटनेच्या निषेधार्थ राहेरी बु. गाव कडकडीत बंद; ग्रामस्थांचा तीव्र संताप व्यक्त

Next Post

राहेरी बु. ग्रामपंचायत कार्यालयात संत गाडगेबाबा महाराज जयंती उत्साहात साजरी

Related Posts

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
4
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
6
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
4
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
173
रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी
Blog

रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

October 5, 2026
8
दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी; पालकमंत्री विखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर
Blog

दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी; पालकमंत्री विखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर

October 5, 2026
41
Next Post
राहेरी बु. ग्रामपंचायत कार्यालयात संत गाडगेबाबा महाराज जयंती उत्साहात साजरी

राहेरी बु. ग्रामपंचायत कार्यालयात संत गाडगेबाबा महाराज जयंती उत्साहात साजरी

ताज्या बातम्या

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In