• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आरमोरी नगरपरिषद विकासकामांवर बैठक; राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली सविस्तर चर्चा

by
February 25, 2026
in Blog
0
आरमोरी नगरपरिषद विकासकामांवर बैठक; राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली सविस्तर चर्चा
0
SHARES
95
VIEWS
Ad 1

सारथी महाराष्ट्राचा न्यूज ✍🏻 (ता.प्र.)

गडचिरोली / आरमोरी :
अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली आरमोरी नगरपरिषदेतील विविध समस्या व विकासकामांवर चर्चा करण्यासाठी स्थानिक विश्रामगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली.

RelatedPosts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

बैठकीदरम्यान आरमोरी शहरातील मूलभूत सुविधा, प्रलंबित विकासकामे, पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते दुरुस्ती तसेच नागरिकांच्या इतर समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विकासकामांना गती देण्यासाठी समन्वयाने काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

या प्रसंगी आरमोरी नगरपरिषद चे नवनिर्वाचित नगराध्यक्ष रुपेशभाऊ पुणेकर, उपनगराध्यक्ष विलासभाऊ पारधी तसेच सर्व नवनिर्वाचित नगरसेवक व गटनेते यांनी राजे अम्ब्रीशराव आत्राम व युवा नेते कुमार अवधेशराव बाबा आत्राम यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.

बैठकीस नगराध्यक्ष रुपेशभाऊ पुणेकर, उपनगराध्यक्ष विलासभाऊ पारधी, भाजपा तालुका अध्यक्ष पंकजभाऊ खरवडे, बांधकाम सभापती शुभमभाऊ निंबेकर, महिला व बालकल्याण सभापती मीनाक्षीताई गेडाम, माजी नगराध्यक्ष पवनभाऊ नारनवरे, नगरसेवक अक्षयभाऊ हेमके, नगरसेविका सरिताताई गोलूभाऊ वाघरे (रामटेके), मृणालीताई निमगडे, मीनाक्षीताई देवीकर, तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.

Previous Post

“भारत-UAE संसदीय मैत्री समितीवर खासदार धैर्यशील मोहीते-पाटिल यांची नियुक्ती” –

Next Post

चामोर्शीतील सुपीक जमिनी अधिग्रहणास काँग्रेसचा तीव्र विरोध -काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे

Related Posts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न
Blog

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
2
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन
Blog

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026
2
छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
9
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
12
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
5
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
209
Next Post

चामोर्शीतील सुपीक जमिनी अधिग्रहणास काँग्रेसचा तीव्र विरोध -काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In