• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

“₹5000/-ची लाच घेताना माळशिरस पंचायत समितीतील वरीष्ठ सहाय्यक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात”

by
February 24, 2026
in Blog, क्राईम, ताज्या घडामोडी
0
“₹5000/-ची लाच घेताना माळशिरस पंचायत समितीतील वरीष्ठ सहाय्यक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात”
0
SHARES
9
VIEWS
Ad 1

सारथी महाराष्ट्राचा न्युज:- माळशिरस पंचायत समितीतील वरीष्ठ सहाय्यक श्री सुंदरराव नागटिळक वय वर्ष ५६ यांना पाच हजाराची लाच घेताना पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

तक्रारदार यांनी धर्मपुरी येथे सभामंडपाचे काम घेतले होते,ते पुर्ण केल्यानंतर सदरचे बिल सोलापुर कार्यालयाकडे दाखल केले होते,व ते सोलापुर येथुन माळशिरस पंचायत समितीकडे आल्यानंतर काम झाल्याचा दाखला गट विकास आधिकार्यांकडून मिळवून देण्यासाठी वरिष्ठ सहायक सुंदरराव नागटिळक यांनी तक्रारदाराकडे ₹१००००/- ची मागणी केली होती.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

या बाबत तक्रारदार यांनी पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.त्यानुसार पंचायत समिती कार्यालयात तडजोडी अंती दाखला देण्यासाठी पाच हजार ची रक्कम स्वीकारताना नागटिळक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

या प्रकरणात गट विकास आधिकारी यांची पडताळणी केली आसता त्यात काहीही आढळून आले नाही.आरोपी विरोधात सोलापुर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सदरचा गुन्हा वर्ग करण्यात येणार आहे.

या घटनेची करवाई पौणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक श्री.खंडेराव रंजवे रेबिज पोलिस कॉन्स्टेबल तावरे कुमकर व चालक दिवेकर यांनी दिली.

Previous Post

महासभेचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण करा; भाजप नगरसेविका नम्रता कोळी यांची महापौरांकडे मागणी

Next Post

आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिकेचा अर्थसंकल्प उद्या, या विभागाला भरीव निधी मिळण्याची शक्यता…

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
0
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
41
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
6
Next Post

आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिकेचा अर्थसंकल्प उद्या, या विभागाला भरीव निधी मिळण्याची शक्यता...

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In