• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

महासभेचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण करा; भाजप नगरसेविका नम्रता कोळी यांची महापौरांकडे मागणी

by
February 25, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

ठाणे : ठाणे महानगरपालिका यांच्या ५ मार्चपासून होणाऱ्या महासभांचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण करण्यात यावे, अशी मागणी भाजपाच्या नगरसेविका नम्रता जयेंद्र कोळी यांनी महापौरांकडे पत्राद्वारे केली आहे. २३ फेब्रुवारी रोजी झालेल्या महासभेतील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पारदर्शकता आणि नागरिकांना माहिती मिळावी या उद्देशाने ही मागणी करण्यात आली आहे.

२३ फेब्रुवारीच्या महासभेत काही मुद्द्यांवरून गदारोळ झाला होता. दुर्दैवाने काही महत्त्वाच्या लक्षवेधी सूचना व प्रस्ताव स्वीकारले गेले नाहीत. जनहिताच्या प्रश्नांवर प्रशासनाकडून स्पष्ट खुलासा न मिळाल्यामुळे नगरसेवकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे नम्रता कोळी यांनी पत्रात नमूद केले आहे. सभेतील कामकाजाबाबत अनेक नागरिकांनी माहिती विचारली होती; मात्र लोकप्रतिनिधी असूनही त्यांच्या प्रश्नांचे समाधान करता आले नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

RelatedPosts

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

चांभुर्डी येथे बिबट्याचा वावर स्पष्ट; कुत्र्यावर हल्ल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

सुमारे चार वर्षांनंतर महापालिकेत लोकप्रतिनिधींच्या राजवटीला सुरुवात झाली असून नागरिकांच्या अपेक्षा मोठ्या आहेत. महासभेत मांडल्या जाणाऱ्या लक्षवेधी सूचना, प्रस्ताव, प्रश्नोत्तरांची चर्चा, त्यानंतर घेतले जाणारे निर्णय तसेच प्रशासनाकडून दिली जाणारी माहिती यामध्ये पूर्ण पारदर्शकता असावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

या पार्श्वभूमीवर ५ मार्चपासून होणाऱ्या महासभांचे थेट ऑनलाईन प्रक्षेपण करण्यात यावे, जेणेकरून नागरिकांना सभेतील कामकाजाची माहिती थेट पाहता येईल आणि गैरसमज टाळता येतील, असे नम्रता कोळी यांनी पत्रात नमूद केले आहे.

या संदर्भात महापालिका आयुक्त सौरभ राव तसेच सचिव मनीष जोशी यांनाही पत्र पाठविण्यात आले आहे.

Tags: Vinod Jagtap
Previous Post

रंगोत्सव स्पर्धेत टिटवाळा फ्लोरा स्कूलची आंतर राष्ट्रीय स्तरावर दैदीप्यमान कामगिरी, तब्ब्ल १२ विद्यार्थ्यांचा सन्मान…

Next Post

“₹5000/-ची लाच घेताना माळशिरस पंचायत समितीतील वरीष्ठ सहाय्यक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात”

Related Posts

ताज्या घडामोडी

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

August 2, 2026
1
ताज्या घडामोडी

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

August 2, 2026
11
ताज्या घडामोडी

चांभुर्डी येथे बिबट्याचा वावर स्पष्ट; कुत्र्यावर हल्ल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

July 23, 2026
10
ताज्या घडामोडी

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ शिरूरमध्ये संविधान हातात घेऊन भव्य शांतता मोर्चा

July 23, 2026
20
ताज्या घडामोडी

मलकागुडा येथे स्व. अजितदादा पवार यांची जयंती सर्वधर्मीयांच्या उपस्थितीत साजरी

July 23, 2026
18
ताज्या घडामोडी

स्व. अजितदादा पवार यांची जयंती उत्साहात साजरी

July 23, 2026
3
Next Post
“₹5000/-ची लाच घेताना माळशिरस पंचायत समितीतील वरीष्ठ सहाय्यक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात”

"₹5000/-ची लाच घेताना माळशिरस पंचायत समितीतील वरीष्ठ सहाय्यक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात"

ताज्या बातम्या

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In