• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

एम.एस.जी.इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

by
February 27, 2026
in Blog
0
एम.एस.जी.इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा
0
SHARES
84
VIEWS

RelatedPosts

भाऊसाहेब उत्तमराव पाटील यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’; मित्रपरिवारातून अभिनंदनाचा वर्षाव

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित

ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

Ad 1

अंदरसूल ता येवला येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सुप्रसिद्ध साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मराठी शिक्षिका शर्मिला पवार होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन, कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला व सहकार महर्षी स्व. गोविंदराव (नाना) सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षिका शोभा निकम यांनी केले.
यावेळी विद्यार्थीनी प्रगती ढोले, सिद्धी एंडाईत, विद्यार्थी अरफात खान व क्षितिज माळी यांनी प्रभावी भाषणे करून उपस्थितांची दाद मिळवली. तसेच शिक्षिका स्मिता खैरनार, प्रिया भागवत, पुजा गायकवाड यांनीही मराठी भाषेच्या जतन व संवर्धनाविषयी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात शर्मिला पवार यांनी मराठी भाषेचे महत्त्व आणि आजच्या पिढीने मातृभाषेचा अभिमान बाळगण्याची गरज यावर प्रकाश टाकला.
याप्रसंगी शिक्षक दीपक खैरनार, अमोल आहेर, अजहर खतीब,
अजीम पटेल, सचिन घोडके, माधुरी माळी, अर्चना एंडाईत, निलिमा देशमुख, सुनिता वडे,
योगिता घोंगाणे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती राजपूत यांनी सुंदररित्या केले, तर आभार प्रदर्शन पुजा जाधव यांनी मानले.

Previous Post

रिसोड येथे संत अमरदास बाबा यात्रा शहरात संत अमरदास बाबा यात्रा अनेक वषाऀ पासून यात्रा भरते दुकानें व रोशनी आकाश पाळणे लहान मुलाकरिता पाळणे व विमान व रेल्वे मूला साठी खेळ आले व यात्रामुळे शोभा आली बाहेर गावा चे दूकान येतात त्यामुळे शहरात खेड़ावरुन व शहरात महीला व मूले नागरिक येतात त्यामुळे यात्रा रात्री रोशनी मूळे अधिक मनमोहक रोशनी दिसते व महीला करिता सेल व घरसंसार वस्तु कमी किमंती मिळते अनेक दूकान लागले व यात्रा मूळे अनेक रोजगार उपलब्ध होतात

Next Post

बदलापूर स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे नाशिकपर्यंत; अभिनेत्री आणि मॉडेल्सच्या स्त्रीबीजांसाठी मोजले जातात कोट्यवधी रुपये!

Related Posts

भाऊसाहेब उत्तमराव पाटील यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’; मित्रपरिवारातून अभिनंदनाचा वर्षाव
Blog

भाऊसाहेब उत्तमराव पाटील यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’; मित्रपरिवारातून अभिनंदनाचा वर्षाव

October 5, 2026
0
खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित
Blog

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित

October 4, 2026
25
ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात
Blog

ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

October 4, 2026
13
वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ
Blog

वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ

October 4, 2026
9
गुडाळवाडीत ऑनरेरी लेफ्टनंट कृष्णा मोहिते यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा उत्साहात
Blog

गुडाळवाडीत ऑनरेरी लेफ्टनंट कृष्णा मोहिते यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा उत्साहात

October 4, 2026
51
Blog

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
21
Next Post

बदलापूर स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे नाशिकपर्यंत; अभिनेत्री आणि मॉडेल्सच्या स्त्रीबीजांसाठी मोजले जातात कोट्यवधी रुपये!

ताज्या बातम्या

भाऊसाहेब उत्तमराव पाटील यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’; मित्रपरिवारातून अभिनंदनाचा वर्षाव

भाऊसाहेब उत्तमराव पाटील यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’; मित्रपरिवारातून अभिनंदनाचा वर्षाव

October 5, 2026
खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित

October 4, 2026
ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In