• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आरटीई २५% आरक्षण अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ इयत्ता १ ली साठी येवला तालुक्यात २६ शाळांमध्ये मोफत प्रवेशाची संधी.

by
March 3, 2026
in Blog
0
0
SHARES
43
VIEWS

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Ad 1

येवला तालुक्यात आरटीई २५% अंतर्गत स्वयंअर्थसहाय्यित व विना अनुदानित शाळांमध्ये २५% जागा दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे.त्यानुसार येवला तालुक्यातील सुमारे २६ शाळांमध्ये ३६२ विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवेशाची संधी असून, शाळेच्या १ कि.मि. आतील अंतरावरील पालकांना ऑनलाईन अर्ज भरण्यास दिनांक १७/०२/२०२६ पासून ते दिनांक १०/०३/२०२६ या कालावधी पर्यंत सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, असे श्री.संजय कुसाळकर गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती येवला यांनी सांगितले.
येवला तालुक्यातील २६ शाळांची माहिती खालील प्रमाणे…
१.मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कूल, अंदरसूल २.स्वामी मुकतानंद विद्यालय (इंग्लिश मिडीयम), येवला ३.जीवन अमृत इंग्लिश मिडीयम स्कूल, मुखेड ४.आर्या निकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल, पारेगाव ५.अभिनव बालविकास मंदिर, येवला ६.आत्मा मालीक इंग्लिश मिडीयम गुरुकुल, येवला ७.अभिनव बालविकास मंदिर, पाटोदा ८.आत्मा मालीक इंग्लिश मिडीयम गुरुकुल, पुरणगांव ९.कांचन सुधा अकॅडमी, येवला १०.जय बाबाजी इंग्लिश मिडीयम स्कूल, नगरसूल ११.राधिका इंग्लिश मिडीयम स्कूल, अंदरसूल १२.गणाधीश इंटरनॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल, राजापूर १३.लक्ष्मी इंग्लिश मिडीयम पब्लिक स्कूल, विखरणी १४.बनकर पाटील पब्लिक स्कूल, अंगणगाव १५.राजेश कदम इंग्लिश मिडीयम स्कूल, नेऊरगाव १६.श्री साईनाथ इंग्लिश मिडीयम स्कूल, धुळगाव १७.सईग्रीन इंग्लिश मिडीयम स्कूल, नगरसूल १८.एस.एन.डी. इंग्लिश मिडीयम पब्लिक स्कूल, बाभुळगाव खु. १९.मातोश्री इंटरनॅशनल स्कूल, धानोरे २०.एस.एन.डी. इंग्लिश मिडीयम पब्लिक स्कूल, बाभुळगाव २१.कांचन सुधा इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेज, धानोरे २२. होरायझन अकॅडमी आड़गांव चोथवा २३.संतोष इंग्लिश मिडीयम स्कूल, रहाडी २४.संतोष इंग्लिश मिडीयम स्कूल, जळगाव नेऊर् २५.साईं सिद्धि इंग्लिश मेडियम स्कूल,पारेगांव व २६.सावित्रीबाई फुले इंग्लिश मिडीयम स्कूल, उंदीरवाड़ी.
प्रवेशासाठी निकष:- १.पाल्याचा जन्म तारखेचा पुरावा २.पालकांचा व पाल्याचा आधार कार्ड. ३.अपंगत्वाचा पुरावा. ४.पालकाचा रहिवासी पुरावा (फ़क्त १ कि.मि. आतील पालक). ५.पालकांचा जातीचा किंवा उत्पन्नाचा दाखला (तहसीलदार येवला यांचा एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेला).
तसेच संकेतस्थळ:- https://studen.maharashtra.gov.in/adm_portal वर ऑनलाईन दिलेल्या इतर कागद पत्रासह पालकांनी आपल्या पाल्याची माहिती मुदतीत
भरून योजनेचा लाभ घ्यावा.
एकूण ३६२ जागा रिक्त असून त्यासाठी आजपर्यंत ३४९ पालकांनी ऑनलाईन अर्ज केले आहे.

Previous Post

सावली ग्रामपंचायत चे सचिव पुसनाके यांचा शेतकऱ्यांचे लेबर बजेट मध्ये नाव टाकन्यास नकार सावली गावात करतात राज कारण सावली गावात निवडणूक लढवण्याची करत आहे तयारी

Next Post

वाढदिवसाचे अनोखे औचित्य! आजऱ्याच्या फर्नांडीस दांपत्याचा मरणोत्तर देहदानाचा क्रांतीकारी निर्णय

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
0
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
38
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
Next Post
वाढदिवसाचे अनोखे औचित्य! आजऱ्याच्या फर्नांडीस दांपत्याचा मरणोत्तर देहदानाचा क्रांतीकारी निर्णय

वाढदिवसाचे अनोखे औचित्य! आजऱ्याच्या फर्नांडीस दांपत्याचा मरणोत्तर देहदानाचा क्रांतीकारी निर्णय

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In