• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

माजी आमदार तथा भाजपा आदिवासी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांचे गडचिरोली शहरात जंगी स्वागत; इंदिरा गांधी चौक येथे जल्लोषात सत्कार

by
February 28, 2026
in Blog
0
0
SHARES
33
VIEWS
Ad 1

*नितेश गट्टीवार*
*चामोर्शी*
( *गडचिरोली* )दि.२८: माजी आमदार तथा डॉ. देवराव होळी (भाजपा आदिवासी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष) यांच्या प्रथम गडचिरोली आगमनानिमित्त शहरात जल्लोषात व उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले.
गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौक येथे भारतीय जनता पार्टी गडचिरोली, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद गडचिरोली, अखिल भारतीय SC/ST विकास परिषद गडचिरोली तसेच मित्र परिवाराच्या वतीने भव्य स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.     

ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीसह आणि घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी डॉ. होळी यांचे पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार केला.
या प्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे, भाजपा जिल्हाध्यक्ष, नगराध्यक्ष ऍड. प्रणोती निंबोळकर, जेष्ठ भाजपा नेते तथा माजी नगरसेवक प्रमोद पिपरे, भाजपा आदिवासी आघाडी चे जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन कोडवते, पूर्व नगराध्यक्ष तथा नगरसेविका योगिता पिपरे, कृऊबा संचालक हेमंत बोरकुटे, माजी पसं सभापती मारोतरावं इचोडकर, माजी उपसभापती विलास दशमुखे,  सचिन येनप्रेड्डीवार, युवा मोर्चा चे जिल्हाध्यक्ष मधुकर भांडेकर, नगरपरिषद सभापती मुक्तेश्वर काटवे, अनिल कुणघाडकर, हर्षल गेडाम, नगरसेवक सागर निंबोळकर, शेखर आखाडे, सुधाकर येणगंधालवार, वर्षां शेडमाके, स्मिता कन्नमवार, शिल्पा हेमके, साक्षी बोलीवर, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सभापती लीलाधर भरडकर, शहराध्यक्ष अमोल कुळमेथे,  शिवसेना शिन्दे गटाचे युवा जिल्हाध्यक्ष दीपक भारसागडे, अरबाज शेख, राजू शेरकी, प्रसाद गुमफलीवार, विवेक बैस, बंटी मस्के, माजी जिप सभापती रंजना कोडापे, कविता उरकुडे, वैष्णवी नैताम, नीता बैस, पायल कोडापे, भारती खोब्रागडे, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद च्या महिला जिल्हाध्यक्षा पुष्पलता कुमरे, जिल्हा महासचिव उमेश उईके, महिला जिल्हा सचिव विद्या दुग्गा, जिल्हा सचिव सुरज मडावी, जिल्हा सहसचिव रेखा तोडासे, महिला जिल्हा सहसचिव तनुजा कुमरे, महिला तालुका अध्यक्ष लिना कोकोडे, महिला शहर अध्यक्ष आरती कोल्हे, माधुरी पडोती, गडचिरोली शहर अध्यक्ष निलेश आत्राम, शहर उपाध्यक्ष श्याम सलामे, शहर सहसचिव प्रफुल्ल कोडाप,  युवा परिषदेचे विदर्भ सचिव ऍड. राकेश तोरे, एटापल्ली तालुका युवा परिषदेचे अध्यक्ष ऍड. जोगे, सचिन भोयर, sc/ st विकास परिषदेचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा. राजकुमार घोडेस्वार, जिल्हा उपाध्यक्ष मनोज उंदीरवाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. देवराव होळी यांनी आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. तसेच गडचिरोली जिल्ह्यातील विकासकामांना गती देण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

RelatedPosts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

Previous Post

मिनी ट्रॅक्टर व उपकरणे अनुदान योजना

Next Post

रावेर येथे थॅलेसिमिया रुग्णांसाठी भव्य रक्तदान शिबिर

Related Posts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न
Blog

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
5
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन
Blog

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026
8
छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
14
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
17
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
7
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
222
Next Post

रावेर येथे थॅलेसिमिया रुग्णांसाठी भव्य रक्तदान शिबिर

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In