• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दीपनगर येथील साने गुरुजी वाचनालयात इंदिरा गांधी जयंती साजरी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 20, 2026
in Blog
0
दीपनगर येथील साने गुरुजी वाचनालयात इंदिरा गांधी जयंती साजरी
0
SHARES
1
VIEWS
Ad 1
Ad 1

उपस्थित महिलांच्या हस्ते पूर्णाकृती प्रतिमेला पुष्पहार अर्पण; मान्यवरांनी व्यक्त केले विचार

दीपनगर | प्रतिनिधी :

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान तथा माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती दीपनगर येथील साने गुरुजी सार्वजनिक वाचनालयात उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित महिलांच्या हस्ते इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

RelatedPosts

शिव प्रहार राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत ‘भंगार का मोल’ आणि ‘साडेतीन एकर’ची निवड

भांबोरा येथे सेंद्रिय व जैविक शेतीविषयी मार्गदर्शन; माती व पाण्याची प्रत्यक्ष तपासणी करून शेतकऱ्यांना माहिती

गुंडेगावात नवीन विद्युत रोहित्राचे लोकार्पण; अभिलाष घिगे व दादा दरेकर यांच्या हस्ते उद्घाटन

इंदिरा गांधी यांचा जन्म १९ नोव्हेंबर १९१७ रोजी प्रयागराज येथे झाला. त्या भारताच्या तिसऱ्या आणि पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. आणीबाणीच्या काळात देशासमोर निर्माण झालेल्या संकटांचा सामना करण्यासाठी त्यांनी आर्थिक आणि मानसिक धैर्य दाखवले, असे प्रतिपादन वाचनालयाच्या ग्रंथपाल सौ. कविता पाटील यांनी आपल्या भाषणातून केले.

या कार्यक्रमाला वाचनालयाचे उपाध्यक्ष सचिन भिरूड, सचिव एस. एम. पाटील, कोषाध्यक्ष अरुण शिंदे, संचालक मनोहर बाऱ्हे, बाबा जावळे, ग्रंथपाल सौ. कविता पाटील, लिपिक मोनाली फालक आणि शिपाई प्रवीण बोदडे उपस्थित होते.

Ad 1
Previous Post

शिर्डीत रंगणार ७० वी राष्ट्रीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा

Next Post

निलंगा तालुक्यात रबी पेरणी केवळ ३ टक्के; शेतकऱ्यांसमोर पेरणीचे मोठे आव्हान

Related Posts

शिव प्रहार राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत ‘भंगार का मोल’ आणि ‘साडेतीन एकर’ची निवड
Blog

शिव प्रहार राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत ‘भंगार का मोल’ आणि ‘साडेतीन एकर’ची निवड

November 19, 2026
9
भांबोरा येथे सेंद्रिय व जैविक शेतीविषयी मार्गदर्शन; माती व पाण्याची प्रत्यक्ष तपासणी करून शेतकऱ्यांना माहिती
Blog

भांबोरा येथे सेंद्रिय व जैविक शेतीविषयी मार्गदर्शन; माती व पाण्याची प्रत्यक्ष तपासणी करून शेतकऱ्यांना माहिती

November 19, 2026
7
गुंडेगावात नवीन विद्युत रोहित्राचे लोकार्पण; अभिलाष घिगे व दादा दरेकर यांच्या हस्ते उद्घाटन
Blog

गुंडेगावात नवीन विद्युत रोहित्राचे लोकार्पण; अभिलाष घिगे व दादा दरेकर यांच्या हस्ते उद्घाटन

November 19, 2026
101
पत्रकार जीवन गौरव मंचातर्फे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार कैलासराजे घरत यांचा पुरस्काराने सन्मान
Blog

पत्रकार जीवन गौरव मंचातर्फे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार कैलासराजे घरत यांचा पुरस्काराने सन्मान

November 19, 2026
10
शेती, माती आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी भूमिपुत्रांचे सर्वोच्च बलिदान
Blog

शेती, माती आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी भूमिपुत्रांचे सर्वोच्च बलिदान

November 19, 2026
29
दुष्काळालाही भेदून विक्रम! शिंदेवाडीच्या प्रीतम शिंदे यांचे एकरी ८५ टन ऊस उत्पादन
Blog

दुष्काळालाही भेदून विक्रम! शिंदेवाडीच्या प्रीतम शिंदे यांचे एकरी ८५ टन ऊस उत्पादन

November 18, 2026
28
Next Post

निलंगा तालुक्यात रबी पेरणी केवळ ३ टक्के; शेतकऱ्यांसमोर पेरणीचे मोठे आव्हान

ताज्या बातम्या

औसा तालुक्यातील जावळी येथे दुष्काळाचा मोसंबी बागेला फटका

औसा तालुक्यातील जावळी येथे दुष्काळाचा मोसंबी बागेला फटका

November 20, 2026

निलंगा तालुक्यात रबी पेरणी केवळ ३ टक्के; शेतकऱ्यांसमोर पेरणीचे मोठे आव्हान

November 20, 2026
दीपनगर येथील साने गुरुजी वाचनालयात इंदिरा गांधी जयंती साजरी

दीपनगर येथील साने गुरुजी वाचनालयात इंदिरा गांधी जयंती साजरी

November 20, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In