• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अहिल्यानगर MIDC परिसरात डिझल-बॅटरी चोरट्यांचा धुमाकूळ; स्वयंचलित पंपाने काही मिनिटांत शेकडो लिटर डिझल लंपास!

by
March 1, 2026
in क्राईम, ताज्या घडामोडी, देश विदेश
0

{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":172774,"total_draw_actions":7,"layers_used":2,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"draw":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

0
SHARES
70
VIEWS
Ad 1

अहिल्यानगर | प्रतिनिधी

अहिल्यानगर एमआयडीसी व परिसरात सध्या डिझल, ट्रक-बॅटरी आणि स्टेफनी चोरी करणारी संघटित टोळी सक्रिय झाल्याने व्यावसायिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण पसरले आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत ही टोळी उभी असलेली अवजड वाहने लक्ष्य करत असून, काहीच मिनिटांत ट्रक व कंटेनरमधील शेकडो लिटर डिझल चोरी करून पसार होत आहे.

RelatedPosts

पेडगाव परिसरात बिबट्याचे दर्शन; शेतकरी-ग्रामस्थांमध्ये भीती पिंजरा लावून गस्त वाढविण्याची वन विभागाकडे ग्रामस्थांची मागणी

शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

बीजगणपती व सीड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

धक्कादायक बाब म्हणजे या चोरट्यांकडे स्वतःचे वाहन असून, डिझल चोरीसाठी स्वयंचलित पंप यंत्रणा वापरली जात आहे. त्यामुळे डिझल काढताना कुठलाही पसारा न होता चोरी अगदी सफाईदारपणे केली जात आहे. आजवर MIDC परिसरात अनेक ट्रक चालक व उद्योजकांच्या वाहनांमधील बॅटऱ्या, स्टेफन्या आणि मोठ्या प्रमाणात डिझल चोरीस गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत.या प्रकरणी अनेक व्यावसायिकांनी व वाहनधारकांनी संबंधित पोलीस ठाण्यात वारंवार तक्रारी दाखल केल्या आहेत. मात्र, अद्यापही या टोळीविरोधात ठोस व विशेष कारवाई झाल्याचे चित्र दिसून येत नसल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

डिझल चोरीमुळे आर्थिक नुकसान तर होतच आहे, शिवाय वाहन रस्त्यात बंद पडण्याचे, अपघात होण्याचे धोकेही वाढले आहेत. “रात्रभर वाहन उभे करणे म्हणजे जुगार झाला आहे,” अशी प्रतिक्रिया अनेक ट्रक चालकांनी व्यक्त केली आहे.

व्यावसायिकांनी MIDC परिसरात रात्री गस्त वाढवावी, सीसीटीव्ही तपासणी करावी व संशयित वाहनांवर तातडीने कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशाराही काही संघटनांकडून देण्यात आला आहे.

Previous Post

महाराष्ट्र भूषण आदरनिय.डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने माळशिरस येथे स्वच्छता अभियान

Next Post

यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली बाभूळगाव येथे आढावा बैठक

Related Posts

ताज्या घडामोडी

पेडगाव परिसरात बिबट्याचे दर्शन; शेतकरी-ग्रामस्थांमध्ये भीती पिंजरा लावून गस्त वाढविण्याची वन विभागाकडे ग्रामस्थांची मागणी

September 23, 2026
37
शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत
ताज्या घडामोडी

शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

September 23, 2026
1
बीजगणपती व सीड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
ताज्या घडामोडी

बीजगणपती व सीड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 23, 2026
21
गर्जेवाडीचा आदर्श; ‘एक गाव, एक गणपती’सह पर्यावरणपूरक विसर्जन
ताज्या घडामोडी

गर्जेवाडीचा आदर्श; ‘एक गाव, एक गणपती’सह पर्यावरणपूरक विसर्जन

September 23, 2026
92
कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू
ताज्या घडामोडी

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू

September 22, 2026
203
शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
ताज्या घडामोडी

शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

September 22, 2026
68
Next Post

यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली बाभूळगाव येथे आढावा बैठक

ताज्या बातम्या

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In