• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली बाभूळगाव येथे आढावा बैठक

by
March 1, 2026
in Blog
0
0
SHARES
116
VIEWS
Ad 1

बाभूळगाव प्रतिनिधी: राज्याचे मृदा व जल संधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली दि. ०२ मार्च रोजी सकाळी १० वाजता नगर पंचायत सभागृह, बाभूळगाव येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

या बैठकीपूर्वी विशेष स्वागत समारंभआयोजित करण्यात आला असून, सकाळी बाभूळगाव मुख्य बस स्टॉप येथे मा संजय राठोड यांचे स्वागत करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात स्थानिक नागरिक, पदाधिकारी, शेतकरी व विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहून त्यांचे स्वागत करणार आहेत.

RelatedPosts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

या आढावा बैठकीत बाभूळगाव तालुक्याच्या सर्वांगीण विकासाबाबत सखोल चर्चा होणार असून, मृदा व जलसंधारण विभागाशी संबंधित योजना, जलसंधारण प्रकल्प, शेतीसाठी पाण्याची उपलब्धता, पाझर तलाव, बंधारे, गाळमुक्त धरण अभियान आदी विषयांवर महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. तसेच, तालुक्यातील इतर विकास कामे, लोककल्याणकारी योजना आणि स्थानिक समस्या यांचाही आढावा घेतला जाणार आहे. या माध्यमातून तालुक्याच्या प्रगतीला नवीन दिशा मिळेल आणि विकासाच्या कामांना गती येईल, अशी अपेक्षा आहे.

संजय राठोड हे यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नेहमीच स्थानिक विकासासाठी प्रयत्नशील राहिले असून, या बैठकीतून तालुक्यातील जनतेला मोठा दिलासा मिळेल, अशी भावना व्यक्त होत आहे.

Previous Post

अहिल्यानगर MIDC परिसरात डिझल-बॅटरी चोरट्यांचा धुमाकूळ; स्वयंचलित पंपाने काही मिनिटांत शेकडो लिटर डिझल लंपास!

Next Post

विठ्ठलवाडीतून दोन बालमजुरांची सुटका

Related Posts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Blog

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026
15
Blog

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
9
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
Blog

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026
31
दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी
Blog

दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी

September 23, 2026
11
हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात
Blog

हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात

September 23, 2026
4
राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न
Blog

राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

September 23, 2026
12
Next Post

विठ्ठलवाडीतून दोन बालमजुरांची सुटका

ताज्या बातम्या

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In