नायगांव तालुका प्रतिनिधी…
दिपक गजभारे घुंगराळेकर…
काँग्रेस कमिटी महाराष्ट्र प्रदेश अनु जातीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबीरे यांच्या अध्यक्षखाली जिल्हाध्यक्ष सुरेश हाटकर यांनी नायगाव खैरगाव तालुका कार्यकारणी जाहीर केली असून यामध्ये काँग्रेस कमिटी अनु. जाती या विभागासाठी नायगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा स्व. खा. वसंतरावजी चव्हाण यांचे कट्टर समर्थक.प्रकाशभाऊ निवृत्ती हनमंते यांची तालुकाध्यक्ष म्हणून निवड केली आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल.प्रा.रवींद्र वसंतराव चव्हाण.जिल्हाध्यक्ष सुरेश हाटकर.प्रदेश उपाध्यक्ष प्रफुल दादा सावंत श्रीनिवास पा.चव्हाण विजय पा.चव्हाण स.रहीम स.मीर माजी सभापती प.स.तालुकाध्यक्ष संजय बेळगे शत्रुघन वाघमारे.संभाजी पाटील भिलवंडे नगराध्यक्ष प्रतिनिधी संजय पा.चव्हाण.गजानन चौधरी. नारायण पा जाधव चव्हाण शहराध्यक्ष.पांडू पा. चव्हाण.माणिक चव्हाण रवींद्र भालेराव पंढरी भालेराव. साईनाथ चनावार प्रकाश कामळजकर.इत्यादीने अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत…..
Discussion about this post