• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

डांबरीकरण रस्त्यासाठी निकृष्ट साहित्याचा वापर

मळसुर पहाडसिंगी रस्त्यावरील प्रकार

by
March 2, 2026
in ताज्या घडामोडी, देश विदेश, महाराष्ट्र, राजकीय
0
डांबरीकरण रस्त्यासाठी निकृष्ट साहित्याचा वापर
0
SHARES
44
VIEWS

प्रतिनिधी /पहाडसिंगी .प्रदीप ताजने

पातुर तालुक्यातील पहाडसिंगी मळसुर (जि.अकोला) मार्गावर सुरु असलेल्या नविन डांबरीकरण रस्त्याच्या कामात विहीरीतील कच्च्या खडका चा वापर करुन निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

रस्त्याच्या मजबूतीसाठी आवश्यक असलेली गिट्टी टाकण्याऐवजी विहिरीतील कच्चा खडक वापरून काम उरकले जात असल्याचे निदर्शनास आले आहे.नियमानुसार रस्ते बांधकाम करत असतांना गिट्टी टाकल्यानंतर पाणी मारून रोलरने दबाई करणे अपेक्षित असते, त्यानंतर पुढील थर टाकल्या जातो .मात्र प्रत्यक्ष कामात पाण्याचा वापर करण्यात आलेला नाही.

तसेच रोलरही फिरविण्यात आला नाही ऐवढेच नव्हे तर काही ठिकाणी डांबरीकरण न करता घाईघाईत काम पुर्ण करण्यात येत असल्याचे दिसून येते.तसेच आलेगाव मळसुर फाटा ते गावंडगाव या मुख्य रस्त्याचे डागडुजीचे काम सुद्धा थातूरमातूर करण्यात आले आहे.

या नविन डांबरीकरण व डागडुजीचे निकृष्ट कामामुळे रस्त्याची मजबूती व टिकाऊपणा धोक्यात आला असुन पावसाळ्यात रस्ता जैसे थे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कंत्राटदाराकडून काम पूर्ण दाखवून देयक हडपण्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.प्रशासनाने तातडीने तांत्रिक पाहणी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Previous Post

युरोप शेती अभ्यास दौरा शेतकरी गुरुनाथ सांबरे यांचा सत्कार

Next Post

लोणवडीतील नवसाला पावणारी श्री काळेश्वरी माता पालखी सोहळा उत्साहात; शिमगोत्सवाला भक्तीचा जल्लोष

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
100
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
191
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post
लोणवडीतील नवसाला पावणारी श्री काळेश्वरी माता पालखी सोहळा उत्साहात; शिमगोत्सवाला भक्तीचा जल्लोष

लोणवडीतील नवसाला पावणारी श्री काळेश्वरी माता पालखी सोहळा उत्साहात; शिमगोत्सवाला भक्तीचा जल्लोष

ताज्या बातम्या

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In