• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

युरोप शेती अभ्यास दौरा शेतकरी गुरुनाथ सांबरे यांचा सत्कार

by
March 2, 2026
in Blog
0
0
SHARES
110
VIEWS
Ad 1

कुणबी प्रतिष्ठान आयोजित ठाणे व पालघर जिल्ह्यातील सर्व जाती धर्माचे समाज बांधव यांचा सत्कार सोहळा हळदीकुंकू व स्नेहभोजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात थाटामाटात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे आयोजन कुणबी प्रतिष्ठान चे अध्यक्ष मा.श्री.उदयजी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते.

यावेळी नुकतेच महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या देशाबाहेरील शेती अभ्यास युरोप दौरा करून आलेल्या कल्याण तालुक्यातील प्रगतशील व पुरस्कार प्राप्त शेतकरी श्री गुरुनाथ सांबरे यांचा कुणबी प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यांनी फ्रान्स, जर्मनी,स्वित्झर्लंड व नेदरलँड येथील विविध शेती प्रक्षेत्र,विद्यापीठे प्रक्रिया उद्योग मार्केट, जागतिक फुल मार्केट,जागतिक हार्टिकलचर सेंटर अशा विविध ठिकाणी भेट देऊन तेथील पिक पद्धती तंत्रज्ञान,मार्केट व्यवस्थापन इत्यादी बाबत अभ्यास करण्यात आला.

RelatedPosts

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

श्री गुरुनाथ सांबरे हे परदेश शेती अभ्यास दौरा करून आल्याने त्यांचे सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे.

सौ.ज्योतीताई ठाकरे ,श्री किसनराव कार्यक्रमासाठी श्री.किसनराव तारमळे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष,सौ.ज्योतीताई ठाकरे उपनेत्या शिवसेना श्री.मनोहर गगे जिल्हाप्रमुख शिवसेना श्री रविंद्र घोडविंदे सभापती कॄषी उ.बा.समिती कल्याण श्री किसन बोंद्रे श्री.भगवान कोर,श्री भगवान सांबरे तसेच समाजातील अनेक मान्यवर समाज बांधव उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.अनिल पटारे सर यांनी केले.तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सुधीर पाटील यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कुणबी प्रतिष्ठान चे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी विशेष मेहनत घेतली.

Previous Post

कवी आपल्या भेटीला उपक्रम न्यू इंग्लिश स्कूल शेडशाळ येथे संपन्न…..

Next Post

डांबरीकरण रस्त्यासाठी निकृष्ट साहित्याचा वापर

Related Posts

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
1
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
1
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
1
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
1
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
48
Next Post
डांबरीकरण रस्त्यासाठी निकृष्ट साहित्याचा वापर

डांबरीकरण रस्त्यासाठी निकृष्ट साहित्याचा वापर

ताज्या बातम्या

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In