• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नरडवे (पवारवाडी) येथे रखडलेल्या विकासकामांना सुरुवात

by
March 3, 2026
in ताज्या घडामोडी
0
नरडवे (पवारवाडी) येथे रखडलेल्या विकासकामांना सुरुवात
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

कणकवली प्रतिनिधी

कणकवली तालुक्यातील नरडवे गावातील चर्मकार वस्ती पवारवाडी येथे अनेक वर्षांपासून रखडलेली विकासकामे अखेर मार्गी लागण्यास सुरुवात झाली आहे. जिल्हा परिषद सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी स्वतः उपस्थित राहून विकासकामांचा शुभारंभ केला.

RelatedPosts

पेडगाव परिसरात बिबट्याचे दर्शन; शेतकरी-ग्रामस्थांमध्ये भीती पिंजरा लावून गस्त वाढविण्याची वन विभागाकडे ग्रामस्थांची मागणी

शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

बीजगणपती व सीड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

गेल्या ४० ते ५० वर्षांपासून या वस्तीमध्ये अंतर्गत रस्ते, स्ट्रीट लाईट व पाणीपुरवठा यांसारखी मूलभूत कामे प्रलंबित होती. काही स्थानिक मतभेदांमुळे ही कामे रखडलेली होती. मात्र जिल्हा परिषद निवडणुकीनंतर सर्व प्रश्न मार्गी लावण्याचा दिलेला शब्द संदेश सावंत यांनी पूर्ण केला असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

नरडवे येथे भेट देत अवघ्या काही मिनिटांत प्रलंबित विषयावर तोडगा काढण्यात आला. अंतर्गत काँक्रीट रस्ते, वाढीव वस्त्यांतील रस्ते तसेच स्ट्रीट लाईट उभारणीची कामे लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी रस्त्याचे भूमिपूजन करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमास नरडवे गावचे विद्यमान सरपंच गणपत सावंत, माजी उपसरपंच वैभव नार्वेकर तसेच पवारवाडीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या प्रश्नांना मार्ग मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत संदेश उर्फ गोट्या सावंत यांचे आभार मानले.

लवकरच पवारवाडीमध्ये रस्ते, पाणी व स्ट्रीट लाईट सुविधा उपलब्ध होऊन वस्ती विकासाच्या दिशेने वाटचाल करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Tags: Amit Tendulakr
Previous Post

बेकायदेशीररित्या धारदार शस्त्र बाळगणाऱ्या तरुणावर कारवाई; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

Next Post

पंढरपूर कुर्डूवाडी रोडवर मजुरांचा टेम्पो पलटी …..!

Related Posts

ताज्या घडामोडी

पेडगाव परिसरात बिबट्याचे दर्शन; शेतकरी-ग्रामस्थांमध्ये भीती पिंजरा लावून गस्त वाढविण्याची वन विभागाकडे ग्रामस्थांची मागणी

September 23, 2026
2
शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत
ताज्या घडामोडी

शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

September 23, 2026
0
बीजगणपती व सीड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
ताज्या घडामोडी

बीजगणपती व सीड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 23, 2026
2
गर्जेवाडीचा आदर्श; ‘एक गाव, एक गणपती’सह पर्यावरणपूरक विसर्जन
ताज्या घडामोडी

गर्जेवाडीचा आदर्श; ‘एक गाव, एक गणपती’सह पर्यावरणपूरक विसर्जन

September 23, 2026
32
कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू
ताज्या घडामोडी

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू

September 22, 2026
183
शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
ताज्या घडामोडी

शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

September 22, 2026
67
Next Post

पंढरपूर कुर्डूवाडी रोडवर मजुरांचा टेम्पो पलटी .....!

ताज्या बातम्या

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In