• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सुरेशदादा जैन औषध निर्माण शास्त्र महाविद्यालायची औद्योगिक भेट

by
March 3, 2026
in Blog
0
0
SHARES
7
VIEWS

RelatedPosts

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित

ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ

Ad 1

जामनेर -श्री सुरेशदादा जैन इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्यूटिकल एज्युकेशन अँड रिसर्च जामनेर येथील द्वितीय व तृतीय वर्ष बी फार्मसी च्या विद्यार्थ्यांसाठी 25 फेब्रुवारी रोजी खामगाव येथील ए क्लास ड्रग्स अँड फर्मास्युटिकल्स औषध निर्मिती कारखान्यास शैक्षणिक भेट आयोजित करण्यात आली. ही औद्योगिक भेट ही आमच्या संस्थेचे प्रेरणास्थान आ. नामदार श्री. गिरीशभाऊ महाजन , संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र बाबुराव पाटील, सचिव जितेंद्र रमेश पाटील , सहसचिव ॲड. शिवाजी सोनार व ज्येष्ठ संचालक दिलीप महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या औद्योगिक भेटी दरम्यान विद्यार्थ्यांना औषध निर्मिती उद्योगातील कच्च्या मालापासून अंतिम उत्पादनापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया त्यामधील साठवणूक उत्पादन व टेस्टिंग यांची प्रत्यक्ष माहिती मिळाली यासोबतच उत्पादन प्रक्रियेसाठी लागणारी आधुनिक यंत्रसामग्री,आर्थिक नियोजन, उद्योग व्यवस्थापन तसेच मानवी संसाधन व्यवस्थापन याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले या भेटीदरम्यान कंपनीचे प्लांट इन्चार्ज तेजराव आढाव व उत्पादन रसायन शास्त्रज्ञ गजानन सोळंके यांनी विद्यार्थ्यांना औषध निर्मिती क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव गुणवत्ता व उद्योगातील करिअर यासंबंधी मार्गदर्शन केले. सदरील भेटी दरम्यानच खामगाव येथील शिवांगी बेकर्स (पारले जी बिस्कीट उत्पादक) या कारखान्यास ही भेट देण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर सुरज सरोदे,प्रा.राहुल शिंपी , प्रा.मयुर जैन , प्रा.चारुलता सूर्यवंशी , प्रा. निकिता भोकरे व प्रयोगशाळा सहाय्यक महेश दीक्षित उपस्थित होते.

Previous Post

​आजरा साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी अनिल फडके यांची निवड निश्चित? १० मार्च रोजी विशेष सभेचे आयोजन

Next Post

सुरेशदादा जैन औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयाची औद्योगिक भेट

Related Posts

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित
Blog

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित

October 4, 2026
21
ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात
Blog

ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

October 4, 2026
1
वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ
Blog

वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ

October 4, 2026
8
गुडाळवाडीत ऑनरेरी लेफ्टनंट कृष्णा मोहिते यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा उत्साहात
Blog

गुडाळवाडीत ऑनरेरी लेफ्टनंट कृष्णा मोहिते यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा उत्साहात

October 4, 2026
43
Blog

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
21
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!
Blog

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
34
Next Post
सुरेशदादा जैन औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयाची औद्योगिक भेट

सुरेशदादा जैन औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयाची औद्योगिक भेट

ताज्या बातम्या

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित

October 4, 2026
ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

October 4, 2026
वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ

वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In