• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ऑटो अपघातात एकाचा मृत्यु;अनेक जखमी!

गावंडगाव पांगरताटी परिसरातील घटना

by
March 3, 2026
in क्राईम, ताज्या घडामोडी, देश विदेश
0
ऑटो अपघातात एकाचा मृत्यु;अनेक जखमी!
0
SHARES
113
VIEWS

प्रतिनिधी : पातूर तालुक्यातील गावंडगाव पांगरताटी परिसरात आज पहाटेच्या सुमारास ऑटो पलटी झाल्याची दुर्घटना घडली. पांगरताटी येथील मजूर रोजंदारीसाठी बाहेरगावी जात असताना गावंडगाव येथील पुलाजवळ त्यांच्या ऑटोसमोर अचानक डुक्कर आडवे आल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ऑटो रस्त्याच्या कडेला पलटी झाला. या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असून अनेक मजूर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे अंधुक प्रकाशात मजूर ऑटोतून कामासाठी निघाले होते. पुलाजवळ अचानक डुक्कर धावत आल्याने चालकाने वाहन वाचवण्याचा प्रयत्न केला; मात्र वाहन घसरून उलटले. अपघात इतका तीव्र होता की ऑटोमधील प्रवासी रस्त्यावर फेकले गेले.

RelatedPosts

पेडगाव परिसरात बिबट्याचे दर्शन; शेतकरी-ग्रामस्थांमध्ये भीती पिंजरा लावून गस्त वाढविण्याची वन विभागाकडे ग्रामस्थांची मागणी

शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

बीजगणपती व सीड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

अपघाताचा मोठा आवाज ऐकून परिसरातील ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना बाहेर काढून त्यांना त्वरित जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, गंभीर जखमी असलेले राजू दामू जाधव (रा. पांगरताटी) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने पांगरताटी परिसरात शोककळा पसरली आहे.या घटनेमुळे शिवार परिसरात मोकाट जनावरांचा वाढता त्रास पुन्हा एकदा समोर आला आहे. अपघाताचे नेमके कारण व इतर बाबींचा चान्नी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Tags: प्रदीप ताजने
Previous Post

पंचगंगा नदीपात्रात रसायनयुक्त सांडपाणी आल्याने जलपर्णीचा विळखा….

Next Post

सांगली पंचायतन संस्थानचे युवराज आदित्यराजे पटवर्धन यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

Related Posts

ताज्या घडामोडी

पेडगाव परिसरात बिबट्याचे दर्शन; शेतकरी-ग्रामस्थांमध्ये भीती पिंजरा लावून गस्त वाढविण्याची वन विभागाकडे ग्रामस्थांची मागणी

September 23, 2026
37
शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत
ताज्या घडामोडी

शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

September 23, 2026
1
बीजगणपती व सीड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
ताज्या घडामोडी

बीजगणपती व सीड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 23, 2026
21
गर्जेवाडीचा आदर्श; ‘एक गाव, एक गणपती’सह पर्यावरणपूरक विसर्जन
ताज्या घडामोडी

गर्जेवाडीचा आदर्श; ‘एक गाव, एक गणपती’सह पर्यावरणपूरक विसर्जन

September 23, 2026
94
कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू
ताज्या घडामोडी

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू

September 22, 2026
204
शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
ताज्या घडामोडी

शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

September 22, 2026
68
Next Post
सांगली पंचायतन संस्थानचे युवराज आदित्यराजे पटवर्धन यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

सांगली पंचायतन संस्थानचे युवराज आदित्यराजे पटवर्धन यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

ताज्या बातम्या

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In