• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सांगली पंचायतन संस्थानचे युवराज आदित्यराजे पटवर्धन यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

by
March 3, 2026
in Blog, धार्मिक व सांस्कृतिक
0
सांगली पंचायतन संस्थानचे युवराज आदित्यराजे पटवर्धन यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
0
SHARES
43
VIEWS

RelatedPosts

सिंधुदुर्गात अत्याधुनिक ‘सी-आर्म’ मशीनचे लोकार्पण; आरोग्यसेवेला नवे बळ

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या संचालकपदी तुळशीदास रावराणे यांची नियुक्ती

जनतेचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावे- वैभव नाईक

Ad 1

सांगली जिल्ह्याचे आराध्य दैवत असलेल्या श्री गणपती पंचायतन संस्थानचे युवराज आदित्यराजे विजयसिंहराजे पटवर्धन यांच्या 15 व्या वाढदिवसानिमित्त आज विविध धार्मिक आणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले तसेच पहाटे पासूनच मंदिरातील वातावरण मंगलमय होते युवराज आदित्यराजे विजयसिंहराजे पटवर्धन यांनी श्री गणरायाला वंदन करुन आपली दिनचर्या सुरु केली सकाळ पासून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मंदिरात मोठी गर्दी होती. आज वाढदिवसानिमित्त सांगलीकर मळा परिसरातील पंचायतन संस्थानच्या श्री गणेश मंदिरामध्ये प्रसाद वाटप करण्यात आले शेकडो भाविकांनी याचा लाभ घेतला. पंचायतन संस्थानचे मुख्य व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर यांच्या मार्गदर्शनाखाली मारुती अक्कीमडी यांच्यासह पंचायतन च्या अधिकारी आणी कर्मचाऱ्यांनी सर्व नियोजन केले

Previous Post

ऑटो अपघातात एकाचा मृत्यु;अनेक जखमी!

Next Post

दर्यापूर मध्ये धुलिवंदन साजरी केली

Related Posts

सिंधुदुर्गात अत्याधुनिक ‘सी-आर्म’ मशीनचे लोकार्पण; आरोग्यसेवेला नवे बळ
Blog

सिंधुदुर्गात अत्याधुनिक ‘सी-आर्म’ मशीनचे लोकार्पण; आरोग्यसेवेला नवे बळ

May 4, 2026
0
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या संचालकपदी तुळशीदास रावराणे यांची नियुक्ती
Blog

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या संचालकपदी तुळशीदास रावराणे यांची नियुक्ती

May 4, 2026
0
जनतेचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावे- वैभव नाईक
Blog

जनतेचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावे- वैभव नाईक

May 4, 2026
0
निगडीतील माई सेवा केंद्रात गर्दीचा भडका; बंदमुळे नागरिक त्रस्त
Blog

निगडीतील माई सेवा केंद्रात गर्दीचा भडका; बंदमुळे नागरिक त्रस्त

May 4, 2026
9
कोंढाळा येथे रिद्धी ॲग्रोटेक वेजिटेबल्स डिहायड्रेशन प्लांटचे भव्य उद्घाटन
Blog

कोंढाळा येथे रिद्धी ॲग्रोटेक वेजिटेबल्स डिहायड्रेशन प्लांटचे भव्य उद्घाटन

May 4, 2026
3
तन्वीर पटेल यांची काँग्रेस सोशल मीडिया शहर प्रमुखपदी नियुक्ती
Blog

तन्वीर पटेल यांची काँग्रेस सोशल मीडिया शहर प्रमुखपदी नियुक्ती

May 4, 2026
8
Next Post

दर्यापूर मध्ये धुलिवंदन साजरी केली

ताज्या बातम्या

सिंधुदुर्गात अत्याधुनिक ‘सी-आर्म’ मशीनचे लोकार्पण; आरोग्यसेवेला नवे बळ

सिंधुदुर्गात अत्याधुनिक ‘सी-आर्म’ मशीनचे लोकार्पण; आरोग्यसेवेला नवे बळ

May 4, 2026
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या संचालकपदी तुळशीदास रावराणे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या संचालकपदी तुळशीदास रावराणे यांची नियुक्ती

May 4, 2026
जनतेचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावे- वैभव नाईक

जनतेचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावे- वैभव नाईक

May 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In