च्या निमित्ताने शिर्डी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री ना देवेंद्रजी फडणवीस यांनी सर्व लाडक्या बहीणीशी संवाद साधला.याप्रसंगी महसुल तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील ,आ.मोनिका राजळे , आ.आशुतोष काळे,डाॅ सुजयदादा विखे पाटील ,सदाशिव लोखंडे ,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालीनीताई विखे पाटील, विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हाधिकरी सिध्दराम सालीमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, यांच्यासह मान्यवर ,पदाधिकारी आणि महीला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
राख्या बांधून महीलांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले.महसूल तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नांमुळे शिर्डी विधानसभा मतदार संघातील विविध विकास प्रकल्पांचा भूमीपूजन आणि उद्घाटन समारंभ ना.
फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.लाभार्थी महीलांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.शिर्डी संस्थान मधील कामगारांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आले.


Discussion about this post