• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

8 मार्च जागतीक महिला दिन.

by
March 6, 2026
in देश विदेश
0
8 मार्च जागतीक महिला दिन.
0
SHARES
110
VIEWS
Ad 1

8 मार्च जागतीक महिला दिन..

RelatedPosts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

प्रतिनिधी :-दरिकांत कोळेकर सारथी महाराष्ट्राचा न्युज.

कुरुंदवाड :-अन्न रांधून भूक भागविणारी ही अन्नपूर्णा कधी दासी होऊन गेली. हीच आत्मनिर्भर, मुक्त स्त्री लग्नसंस्था व पतीव्रत्याच्या कल्पनेत बंदीस्त होऊन गेली आहे. अन्नपूर्णा सर्वांना तृप्तीचे समाधान देण्यासाठी झटत असते. पण कित्येक ठिकाणी तिच एक मन असलेला माणूस म्हणून पण विचार केला जात नाही. सरस्वती पूजक असलेली ही भक्त आपल्या शिक्षणाचे कायम आपले अस्थित्व दाखवत असते.

सावित्रीबाई फूले तशा अनेक सरस्वतींनी खूप सारे कष्ट व त्रास सहन करून अखिल स्त्री जातीला ज्ञानाची कवाडे उघडून दिली. ज्ञान, पैसा संपत्ती याचा जमीनीवर राहून योग्य रित्या विनीयोग लावून समाजाचे देणे देणाऱ्या जबाबदाऱ्या पार पाडत राजकारण, कला, क्रीडा व माणसाच्या सुखासाठी झटणाऱ्या, पुस्तक हातात न धरणाऱ्या. पण सरस्वतीची लेक अशा बहीणाबाई व स्त्री शक्तीला मानाचा मुजरा. प्रत्येक आईला आपले लेकरू हे मानाने जगावे ही मूलभूत गरज वाटते. स्वतःच्या माणसानी टाकलेल्या आपल्या न अनाथ मुलांची आईपणाची जबाबदारी घेणाऱ्या व त्यात कोणी आडसर आणला तर मात्र साक्षात दुर्गेच रूप दाखवितात.

आपल्या माणसासाठी सदोदीत कष्ट करून चलनी लक्ष्मी घरात आणून देणाऱ्या गृह लक्ष्मीला मात्र दोन प्रेमाचे बोलपण कधी कधी महाग होऊन जातात. ललीत पंचमीला कुमारीका पूजन केले जाते, पण अशा कित्येक कळ्या गर्भातच खूडल्या जातात. तर कित्तेक नराधम काही कळ्या कुस्करून टाकतात. तर असे अॅसिड हल्ले, विनय भंग, करून त्यांच्या आयुष्यात अंधकार पसरवितात. अशा महीषासूर राक्षसी प्रवृत्तीला विरोध करण्याची शक्ती कांही दूर्गा व काली मातेच्या रुपात दिसून येते. व नारी शक्तिवरचा विश्वास पून्हा एकदा उफाळून येतो.

एकाच आयुष्यात किती रुपये बदलतात स्त्रीची। लहानपणी ती आई वडिलांच्या वडीलधाऱ्यांच्या सावलीत अल्लड फुल झाडासारखी सर्वांगाने फुलते, बहरते व मोठी झाल्यावर ती स्वतः आपल्या संपूर्ण परिवाराची काळजी घेते. सर्वांना शितलता प्रदान करणारं एक झाड बनते, तिच्या शीतल छायेत वत्सल-छायेत एक अख्ख कुटुंब नांदत असते. अनेक रूपानी ती घरच्या सर्व मंडळींना सावरत असते. घडवत असते. आधार देत असते, प्रेम देते, मदत करते, कर्तव्य निभावते. स्त्रीच्या या जीवन प्रवासात तिला स्वतःकडे लक्ष द्यायला कमीच वेळ मिळतो.

मग ती येते ४०… काहीतरी तक्रारी मागे लागल्यावर मग स्वतःकडे लक्ष द्यायला हवे याची जाणीव होते. मग डॉक्टरकडे खेपा सुरू होतात. कित्येक रणरागिनी सीमेवर देशांतर्गत विकृत मनोवृत्तीला आळा घालण्यासाठी झटत असतात. अशा या बालिका, कलिका, किशोरी, तरुणी, प्रौढ ऋतूगर्भा, जन्मदा या सर्व स्त्रीशक्तीला त्रिवार अभिवादन…

शब्दांकन :-

सौ. अनुराधा उमेश पागे कुरुंदवाड

Previous Post

सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करणारा अर्थसंकल्प -महेंद्र ब्राह्मणवाडे जिल्हाध्यक्ष कांग्रेस कमेठी

Next Post

संकष्ट चतुर्थी असल्याने भाविकांनी श्री चिंतामणीच्या दर्शनाला पहाटे पासून गर्दी केली होती.

Related Posts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास
देश विदेश

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

April 18, 2026
40
ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई
खेळ

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

March 29, 2026
15
गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा
देश विदेश

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

March 20, 2026
23
के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त
देश विदेश

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

March 19, 2026
6
देश विदेश

महापालिकेच्या ‘अमृत सखीं’चा दिल्लीत गौरव; ‘अमृत २.०’ अंतर्गत महिला बचत गटांनी गाजवली दिल्ली 

March 19, 2026
4
छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी
Blog

छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी

March 19, 2026
20
Next Post

संकष्ट चतुर्थी असल्याने भाविकांनी श्री चिंतामणीच्या दर्शनाला पहाटे पासून गर्दी केली होती.

ताज्या बातम्या

देवधरी घाटात अपघातग्रस्त वाहनातील ३ टन मिरची उतरवून देवा ग्रुपच्या कार्यकर्त्यांची मदत

देवधरी घाटात अपघातग्रस्त वाहनातील ३ टन मिरची उतरवून देवा ग्रुपच्या कार्यकर्त्यांची मदत

September 5, 2026
एसएफआय व डिवायएफआयतर्फे शहादा येथे विविध मागण्यांसाठी निदर्शने आणि निवेदन.

एसएफआय व डिवायएफआयतर्फे शहादा येथे विविध मागण्यांसाठी निदर्शने आणि निवेदन.

September 5, 2026

अडोळ धरणातील पाणी शेतीसाठी उपसा तात्पुरता थांबवण्याची मागणी

September 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In