• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पारनेरच्या शिरापूरचा पैलवान निलेश उचाळे याची सुवर्णभरारी!

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 1, 2026
in खेळ
0
पारनेरच्या शिरापूरचा पैलवान निलेश उचाळे याची सुवर्णभरारी!
0
SHARES
1
VIEWS
Ad 1
Ad 1

राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक; ऑल इंडिया युनिव्हर्सिटी नॅशनल स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून निवड

पारनेर (प्रतिनिधी) : पारनेर तालुक्यातील शिरापूर गावचा सुपुत्र पैलवान निलेश उचाळे याने राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत दमदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आहे. त्याच्या या उल्लेखनीय यशामुळे शिरापूर गावासह संपूर्ण पारनेर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

RelatedPosts

राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत सरस्वतीबाई भालेपाटील विद्यालयाच्या खेळाडूंचे घवघवीत यश

शासकीय आश्रमशाळेच्या विद्यार्थिनीची गरुडझेप! हर्षदा राऊतची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

धारासूरच्या भूमिपुत्राची महाराष्ट्राच्या कबड्डी संघाच्या कर्णधारपदी निवड!

निलेश उचाळे याची चंदीगड येथे होणाऱ्या ऑल इंडिया युनिव्हर्सिटी नॅशनल कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघातून निवड झाली आहे. राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत त्याने आपल्या कुस्ती कौशल्याची छाप उमटवली असून राष्ट्रीय स्तरावरही चमकदार कामगिरी करण्याची संधी त्याला मिळाली आहे.

निलेशच्या या यशामागे त्याला मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक, कुटुंबीय तसेच कुस्ती क्षेत्रातील मार्गदर्शकांचे मोलाचे योगदान आहे. त्याच्या यशाबद्दल सीताबाई कला व विज्ञान विद्यालय, धारगाव आणि पारनेर तालुका कुस्ती संघटनेच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.

ग्रामीण भागातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करत कुस्ती क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या निलेशने परिसरातील युवा खेळाडूंसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. त्याच्या या यशामुळे परिसरातून आनंद व्यक्त होत असून आगामी राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याला शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Ad 1
Tags: Vikas Gaikwad
Previous Post

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वाशिम जिल्हा सहसचिवपदी विनोद रोकडे (जैन) यांची नियुक्ती

Next Post

शेवाळी येथे विधी सेवा मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न

Related Posts

राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत सरस्वतीबाई भालेपाटील विद्यालयाच्या खेळाडूंचे घवघवीत यश
खेळ

राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत सरस्वतीबाई भालेपाटील विद्यालयाच्या खेळाडूंचे घवघवीत यश

October 31, 2026
4
शासकीय आश्रमशाळेच्या विद्यार्थिनीची गरुडझेप! हर्षदा राऊतची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
खेळ

शासकीय आश्रमशाळेच्या विद्यार्थिनीची गरुडझेप! हर्षदा राऊतची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

October 30, 2026
10
धारासूरच्या भूमिपुत्राची महाराष्ट्राच्या कबड्डी संघाच्या कर्णधारपदी निवड!
खेळ

धारासूरच्या भूमिपुत्राची महाराष्ट्राच्या कबड्डी संघाच्या कर्णधारपदी निवड!

October 29, 2026
17
खेळ

मायणीच्या प्राथमिक शाळेतील मुलींची बाल क्रीडा स्पर्धेत दमदार कामगिरी

October 29, 2026
3
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या ॲथलेटिक्स खेळाडूंची चमकदार कामगिरी
खेळ

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या ॲथलेटिक्स खेळाडूंची चमकदार कामगिरी

October 22, 2026
20
कराटे स्पर्धेत हिंगणीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची निवड
खेळ

कराटे स्पर्धेत हिंगणीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची निवड

October 5, 2026
3
Next Post
शेवाळी येथे विधी सेवा मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न

शेवाळी येथे विधी सेवा मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

शेवाळी येथे विधी सेवा मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न

शेवाळी येथे विधी सेवा मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न

November 1, 2026
पारनेरच्या शिरापूरचा पैलवान निलेश उचाळे याची सुवर्णभरारी!

पारनेरच्या शिरापूरचा पैलवान निलेश उचाळे याची सुवर्णभरारी!

November 1, 2026
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वाशिम जिल्हा सहसचिवपदी विनोद रोकडे (जैन) यांची नियुक्ती

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वाशिम जिल्हा सहसचिवपदी विनोद रोकडे (जैन) यांची नियुक्ती

November 1, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In