• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर

by
March 7, 2026
in देश विदेश
0
छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर
0
SHARES
21
VIEWS

RelatedPosts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

Ad 1

परभणी / प्रतिनिधी – रमेश मुलगीर
टप्पा क्र. १
सोनपेठ : महाराष्ट्र शासनाच्या वतीने नागरिकांना महसुली सेवा एकाच दिवशी उपलब्ध करून देण्यासाठी सोनपेठ तालुक्यात विशेष महसूल शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
सोनपेठ तालुक्यातील शिबिरांचे वेळापत्रक :
अवलगाव मंडळ– 07/03/2026
वडगाव मंडळ– 14/03/2026
शेळगाव मंडळ – 10/04/2026
सोनपेठ मंडळ– 08/05/2026
वेळ : सकाळी 11.00 वा.
शिबिरामध्ये उपलब्ध सेवा :
रस्ते विषयक अडचणींचे निवारण
जिवंत 7/12 मोहीम
सामाजिक अर्थसहाय्य योजनांसाठी (संगायो / श्रावणबाळ) अर्ज स्वीकारणे तसेच हयात प्रमाणपत्र स्वीकारणे
विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक दाखल्यांचे अर्ज स्वीकारणे
Agristack योजना
मंजूर फेरफार प्रकरणांतील 7/12, फेरफार उतारा व खाते उतारा वाटप
7/12 मधील त्रुटी संदर्भात अर्ज स्वीकारणे व 7/12 दुरुस्ती प्रकरणे
डिजिटल 7/12 च्या कायदेशीर वैधतेबाबत जनजागृती
भोगवटदार वर्ग 2 जमीन वर्ग 1 मध्ये रूपांतर मार्गदर्शन तसेच आवश्यक अधिकार अभिलेख उपलब्ध करून देणे
तुकडेबंदी कायद्यानुसार जमीन व्यवहार नियमितीकरण मार्गदर्शन
अकृषक तरतुदी (NA) संदर्भातील मार्गदर्शन
पुरवठा विभागास संदर्भातील रेशन कार्ड विषयक अर्ज
नैसर्गिक आपत्ती नुकसानभरपाई eKYC पूर्ण करणे
नवीन मतदार नोंदणी करणे
PM किसान (लँड सिडींग, आधार सिडींग, EKYC करणे)
आरोग्यविषयक (आभा कार्ड)
इतर सर्व प्रशासकीय अर्ज
सोनपेठ तालुक्यातील सर्व ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थी व नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित शिबिर स्थळी उपस्थित राहून शासनाच्या या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
आपले विनीत,
तहसीलदार, सोनपेठ
तहसील कार्यालय, सोनपेठ
तसेच सर्व नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक व कार्यालयीन कर्मचारी, तहसील कार्यालय सोनपेठ यांच्यावतीने जनहितार्थ प्रसारित करण्यात आले आहे.
“शासन सेवा — आता आपल्या दारी”
जनहितार्थ प्रसारित — प्रत्येक गावात, प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवा.

Previous Post

रिसोड-प्रतिनिधी रिसोड शहरात मोकाट कुत्र्याचा सुरसुराटकाही नागरिकांना चावा घेतला गणेश मंदीरसमोर जाणार एका दिवसाच तिन ते चार नागरिकाना चावा घेतला आहेनागरिक सांगतात तरी प्रशासन मोकोट कुत्र्याच्या बदोबस्त करावा कारण शाळाचे विद्यार्थी जाणाला रस्ता आहे लाहन मुलांचा मागे लागत आहे तरि असे नागरिक सांगतात

Next Post

घोषणांचा गाजावाजा, पण तरतुदींची कमतरता : शेतकरी-विद्यार्थी-युवकांसाठी फसवा अर्थसंकल्प – उमेशभाऊ उईके माजी राज्य उपाध्यक्ष छात्रभारती

Related Posts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास
देश विदेश

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

April 18, 2026
40
ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई
खेळ

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

March 29, 2026
15
गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा
देश विदेश

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

March 20, 2026
23
के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त
देश विदेश

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

March 19, 2026
6
देश विदेश

महापालिकेच्या ‘अमृत सखीं’चा दिल्लीत गौरव; ‘अमृत २.०’ अंतर्गत महिला बचत गटांनी गाजवली दिल्ली 

March 19, 2026
4
छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी
Blog

छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी

March 19, 2026
20
Next Post

घोषणांचा गाजावाजा, पण तरतुदींची कमतरता : शेतकरी-विद्यार्थी-युवकांसाठी फसवा अर्थसंकल्प – उमेशभाऊ उईके माजी राज्य उपाध्यक्ष छात्रभारती

ताज्या बातम्या

देवधरी घाटात अपघातग्रस्त वाहनातील ३ टन मिरची उतरवून देवा ग्रुपच्या कार्यकर्त्यांची मदत

देवधरी घाटात अपघातग्रस्त वाहनातील ३ टन मिरची उतरवून देवा ग्रुपच्या कार्यकर्त्यांची मदत

September 5, 2026
एसएफआय व डिवायएफआयतर्फे शहादा येथे विविध मागण्यांसाठी निदर्शने आणि निवेदन.

एसएफआय व डिवायएफआयतर्फे शहादा येथे विविध मागण्यांसाठी निदर्शने आणि निवेदन.

September 5, 2026

अडोळ धरणातील पाणी शेतीसाठी उपसा तात्पुरता थांबवण्याची मागणी

September 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In