• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

महेश दिलीप साळुंखे यांची पीएसआय पदी निवड झाल्याने प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेच्या वतीने सत्कार समारंभ संपन्न…

by
March 7, 2026
in देश विदेश
0
महेश दिलीप साळुंखे यांची पीएसआय पदी निवड झाल्याने प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेच्या वतीने सत्कार समारंभ संपन्न…
0
SHARES
114
VIEWS
Ad 1

महेश दिलीप साळुंखे यांची पीएसआय पदी निवड झाल्याने प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेच्या वतीने सत्कार समारंभ संपन्न…

RelatedPosts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

प्रतिनिधी :-दरिकांत कोळेकर. सारथी महाराष्ट्राचा न्युज.

कुरुंदवाड :-तेरवाड येथील ज्ञानभारती एज्यूकेशन सोसायटी कुरुंदवाड,संचलित प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा तेरवाड चा माजी विद्यार्थी चिरंजीव महेश दिलीप साळुंखे यांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल शाळेच्या वतीने मुख्याध्यापक श्री बाबासाहेब यशवंत तिबिले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला,

सत्कार ला उत्तर देताना महेश यांनी आपण कसे यश मिळवले त्यावरती भाष्य केले” जिद्द आणि कठोर परिश्रम केले की यश प्राप्त होते तसेच मी केले . माझी परिस्थिती हालाखीचे असल्यामुळे मी प्रथम पासून ठरवले होते की परिस्थितीवर मात करत आपण एमपीएससीचा अभ्यास पूर्ण करायचा. आपल्या शाळेबद्दलही व शिक्षकांबद्दल गौरव उद्गार काढले माझे पहिले भाषण या शाळेत झाले होते व मी पीएसआय झाल्यावर ही माझे भाषण या शाळेत झाले त्याचा मला अभिमान वाटतो. सर्व विद्यार्थ्यांना जीवनात चांगलं यश मिळायचं असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाही असे सांगितले, “अतिशय खडतर परिस्थितीमध्ये शिक्षण पूर्ण केले व नोकरी करत करत स्पर्धा परीक्षेची तयारी करून त्यामध्ये यश संपादन करून पीएसआय पदी निवड झाली,महेश साळुंखे यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे,

इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत शिक्षण आमच्या प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेमध्ये झाले असून पहिल्या पासून शांत व हुशार असायचा,

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक, श्री. बाबासाहेब यशवंत तिबिले यांनी केले. सूत्रसंचालन शाळेच्या सहाय्यक शिक्षिका सौ,सुनिता आनंदराव शिंदे यांनी केले. तर आभार श्री,सहदेव बाबू डंबाळ सर यांनी मानले .

Previous Post

विहीरगाव (गोंडपिंपरी) येथे दारू व्यसनमुक्तीपर सत्संग कार्यक्रम उत्साहात

Next Post

जि.प.शाळा कोडशी(खु) येथे माजी विद्यार्थी संघ स्थापन

Related Posts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास
देश विदेश

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

April 18, 2026
40
ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई
खेळ

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

March 29, 2026
15
गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा
देश विदेश

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

March 20, 2026
23
के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त
देश विदेश

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

March 19, 2026
6
देश विदेश

महापालिकेच्या ‘अमृत सखीं’चा दिल्लीत गौरव; ‘अमृत २.०’ अंतर्गत महिला बचत गटांनी गाजवली दिल्ली 

March 19, 2026
4
छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी
Blog

छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी

March 19, 2026
20
Next Post

जि.प.शाळा कोडशी(खु) येथे माजी विद्यार्थी संघ स्थापन

ताज्या बातम्या

देवधरी घाटात अपघातग्रस्त वाहनातील ३ टन मिरची उतरवून देवा ग्रुपच्या कार्यकर्त्यांची मदत

देवधरी घाटात अपघातग्रस्त वाहनातील ३ टन मिरची उतरवून देवा ग्रुपच्या कार्यकर्त्यांची मदत

September 5, 2026
एसएफआय व डिवायएफआयतर्फे शहादा येथे विविध मागण्यांसाठी निदर्शने आणि निवेदन.

एसएफआय व डिवायएफआयतर्फे शहादा येथे विविध मागण्यांसाठी निदर्शने आणि निवेदन.

September 5, 2026

अडोळ धरणातील पाणी शेतीसाठी उपसा तात्पुरता थांबवण्याची मागणी

September 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In