• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जि. प . शाळा कोडशी खुर्द येथे माजी विद्यार्थी संघ स्थापन..

by
March 7, 2026
in Blog
0
0
SHARES
47
VIEWS

RelatedPosts

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन

बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला

खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास

Ad 1

जि.प.शाळा कोडशी(खु) येथे माजी विद्यार्थी संघ स्थापन
कोरपना :- तालुक्यातील कोरपना बीटा अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोडशी(खु)येथे मुख्याध्यापक कैलाश मस्के यांच्या अध्यक्षतेखाली माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्यात आला.
महाराष्ट्र शासनाने शाळा स्तरावर माजी विद्यार्थी संघ स्थापन करून भौतिक सुविधा व पूरक उभारणी,शैक्षणिक व गुणवत्तावर्धन कार्य,विद्यार्थी गुणवत्ता विकास,सामाजिक व भावनिक बांधिलकी जोपसण्याचे आवाहन केले आहे.
त्यानुषंगाने माजी विद्यार्थी संघ कोडशी(खु)चे अध्यक्ष महेश बोरडे,उपाध्यक्ष सचिन जरीले,कोषाध्यक्ष जयसिंग हिवरकर,सदस्य म्हणून प्रणिल टोगे,जगन्नाथ पिदूरकर,पंकज घुगुल,समीर बोरडे,धनराज बोरडे,अक्षय जरीले,सौरव बोरडे,अनुराग ढोके,वैभव बोरडे,स्वप्नील बानकर,मिथुन जरीले,गंगाराम जुमनाके,प्रशांत वडे,अंकित बावणे,प्रवीण जगणाडे,प्रीतम पिदूरकर,महेश बोरडे,शंकर पिदूरकर,विशाल वासेकर,मनीष गुंडावार,दिनेश मालेकार,दिनेश बोरडे,अंकुश टोंगे,विशाल गेडाम,अश्विनी पिदूरकर,हर्षदा कुशमवर,रजनी गेडाम,प्रांजली वाघाडे,प्रिया बोरडे,पल्लवी मने,निता पिदूरकर तर सल्लागार सदस्य म्हणून महेश राठोड,रामचंद्र पायताडे,शेषराव मने,प्रमोद वाघाडे,अनिल रेगुंडवार यांची निवड करण्यात आली.
याप्रसंगी शाळेच्या शिक्षिका पुष्पा सोयाम,महेश राठोड,अशोक राठोड,शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा अर्चना वडे व पूनम जरीले उपस्थित होते.

Previous Post

भिरवंडे पूनाळवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरणासाठी १० लाखांचा निधी मंजूर

Next Post

शिवरी प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात; ग्रामस्थांच्या सहकार्याने लाखोंची बक्षीस रक्कम, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

Related Posts

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन
Blog

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन

September 24, 2026
2
बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला
Blog

बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला

September 24, 2026
2
खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास
Blog

खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास

September 24, 2026
15
शिरूर शहरातील गणेश मंडळांना आमदार माऊलीआबा कटके यांची सदिच्छा भेट
Blog

शिरूर शहरातील गणेश मंडळांना आमदार माऊलीआबा कटके यांची सदिच्छा भेट

September 24, 2026
10
देगलूर तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करा; छावाची मागणी
Blog

देगलूर तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करा; छावाची मागणी

September 24, 2026
6
Blog

भाजी विक्रेत्यांकडून रोज १० रुपये कर; महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची मात्र कमतरता

September 24, 2026
9
Next Post
शिवरी प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात; ग्रामस्थांच्या सहकार्याने लाखोंची बक्षीस रक्कम, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

शिवरी प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात; ग्रामस्थांच्या सहकार्याने लाखोंची बक्षीस रक्कम, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

ताज्या बातम्या

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन

September 24, 2026
बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला

बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला

September 24, 2026
खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास

खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास

September 24, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In