• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

भिरवंडे पूनाळवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरणासाठी १० लाखांचा निधी मंजूर

by
March 7, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

कणकवली | प्रतिनिधी

भिरवंडे, सिंधुदुर्ग जिल्हा येथील पूनाळवाडी परिसरातील रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणासाठी १० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. संदेश उर्फ गोट्या सावंत (नवनिर्वाचित जि.प. सदस्य) यांच्या पाठपुराव्यामुळे हा निधी मंजूर झाला असून त्यांच्या आणखी एका आश्वासनाची पूर्तता झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

RelatedPosts

१९७ भटक्या कुत्र्यांना पकडून निर्बिजीकरण; कुरुंदवाड नगरपालिकेची मोहीम यशस्वी

बार्शी टाकळी नगरपंचायतीतील चार सदस्यांचे जात वैधता प्रमाणपत्र अमान्य

माहिती अधिकार कायद्यात मोठे बदल; महाराष्ट्रात ‘आरटीआय नियम २०२६’ लागू

कनेडी भिरवंडे गावातील विकासकामांसाठी निधीचा ओघ सुरूच असून नितेश राणे यांच्या माध्यमातून तसेच संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या प्रयत्नांमुळे हा निधी उपलब्ध झाला आहे.

या निधीतून श्री. जगन्नाथ दिनकर सावंत यांच्या घरापासून ते श्री. नामदेव राजाराम सावंत यांच्या घरापर्यंत शेरडकरवाडी कडे जाणाऱ्या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात येणार आहे. हे काम सन २०२५–२६ च्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर करण्यात आले आहे.

यापूर्वीही गावातील स्ट्रीट लाईटसाठी ४३ विद्युत खांब मंजूर करण्यात आले आहेत. गावाच्या विकासासाठी संदेश सावंत सातत्याने प्रयत्न करत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

भिरवंडे गावच्या विकासासाठी असलेली त्यांची तळमळ पाहून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या पाठीशी राहण्याचा ठाम निर्धारही व्यक्त केला आहे.

Tags: Amit Tendulakr
Previous Post

जिद्द, चिकाटी आणि यशाचे मूर्तिमंत उदाहरण

Next Post

जि. प . शाळा कोडशी खुर्द येथे माजी विद्यार्थी संघ स्थापन..

Related Posts

ताज्या घडामोडी

१९७ भटक्या कुत्र्यांना पकडून निर्बिजीकरण; कुरुंदवाड नगरपालिकेची मोहीम यशस्वी

June 19, 2026
12
ताज्या घडामोडी

बार्शी टाकळी नगरपंचायतीतील चार सदस्यांचे जात वैधता प्रमाणपत्र अमान्य

June 19, 2026
1
ताज्या घडामोडी

माहिती अधिकार कायद्यात मोठे बदल; महाराष्ट्रात ‘आरटीआय नियम २०२६’ लागू

June 18, 2026
57
ताज्या घडामोडी

मारेगाव तहसील कार्यालयासमोर बैलबंडी व जनावरांसह शेतकऱ्याचे बेमुदत आमरण उपोषण

June 18, 2026
17
ताज्या घडामोडी

शेती पंपावरील उपसा बंदी आदेश मागे घ्या; शेतकऱ्यांची पाटबंधारे विभागाकडे मागणी

June 18, 2026
21
ताज्या घडामोडी

इचलकरंजी ते शिरोळ पंचगंगा नदीवरील बंधाऱ्यावरील उपसा बंदी उठवावी; शेतकऱ्यांचे निवेदन

June 18, 2026
16
Next Post

जि. प . शाळा कोडशी खुर्द येथे माजी विद्यार्थी संघ स्थापन..

ताज्या बातम्या

१९७ भटक्या कुत्र्यांना पकडून निर्बिजीकरण; कुरुंदवाड नगरपालिकेची मोहीम यशस्वी

June 19, 2026

कडेगाव प्रांत कार्यालयात कालबाह्य अग्निशामक यंत्राचा वापर?

June 19, 2026

चिंचणीच्या सौ. विमल बबनराव निकम यांना ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार’ प्रदान

June 19, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In