• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नुकसान ग्रस्त कुटुंबास भाई इमरान खान यांच्याकडुन मदतीचा हात.

जीवनावश्यक वस्तुंचे केले वितरण

by
March 9, 2026
in ताज्या घडामोडी, देश विदेश, सामाजिक
0
नुकसान ग्रस्त कुटुंबास भाई इमरान खान यांच्याकडुन मदतीचा हात.
0
SHARES
41
VIEWS

प्रतिनिधी /प्रदीप ताजने

पातुर तालुक्यातील नवेगाव येथे काही दिवसांपूर्वी एका घराला लागलेल्या आगीत सिलेंडरचा भीषण स्फोट होउन एका कुटुंबाच्या संसार साहित्याची अक्षरशः राख रांगोळी झाली होती. त्यामध्ये अन्नधान्य, कपडे आणि इतर साहित्य यांचे फार मोठे नुकसान झाले होते .

RelatedPosts

समता मार्च परिषदेसाठी पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांना उपस्थितीचे आवाहन

पेडगाव परिसरात बिबट्याचे दर्शन; शेतकरी-ग्रामस्थांमध्ये भीती पिंजरा लावून गस्त वाढविण्याची वन विभागाकडे ग्रामस्थांची मागणी

शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

याठिकाणी हतबल झालेल्या कुटुंबास मदतीचा हात देत पातुर पंचायत समितीचे माजी उपसभापती भाई इमरान खान मुमताज खान यांनी दि.८ मार्च रोजी भेट देत जीवनावश्यक वस्तुंची मदत केली.

झालेल्या भीषण दुर्घटनेत नवेगाव येथील खुळे कुटुंबिय यांचे घरातील संसारोपयोगी साहित्य तसेच जीवनावश्यक वस्तु यांचे फार मोठे नुकसान झाले होते.त्यामुळे सदर कुटुंब हे उघड्यावर आले असता त्यांना उदरनिर्वाहासाठी लागणार्‍या वस्तूंची गरज होती.

दरम्यान भाई इमरान खान यांना या घटनेची माहीती मिळताच त्यांनी पिडीत कुटुंबास भेट देऊन धीर दिला .आणि झालेल्या नुकसानीची विचारपूस करून कुटुंबाला जीवनावश्यक वस्तु किराणामाल, वस्त्र आदींचे वितरण केले.त्याचबरोबर शासनस्तरावरून मदत मिळण्यासाठी योग्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी त्यांच्यासमवेत राजीक भाई, निलेश करवते,अमित ताजने, सुभाष ताजने,रामदास ताजने नंदु गिर्हे,भिमराव तेलगोटे,देवनाथ तेलगोटे,साबीर भाइ,प्रदीप भाउ यांसह इतर नागरिक उपस्थित होते.

Tags: प्रदीप ताजने
Previous Post

भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट थांबणार तर कधी ?……

Next Post

ऑनेस्टी पब्लिक स्कूल येथे महिला दिनानिमित्त स्वावलंबी व व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा संपन्न

Related Posts

समता मार्च परिषदेसाठी पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांना उपस्थितीचे आवाहन
ताज्या घडामोडी

समता मार्च परिषदेसाठी पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांना उपस्थितीचे आवाहन

September 24, 2026
4
ताज्या घडामोडी

पेडगाव परिसरात बिबट्याचे दर्शन; शेतकरी-ग्रामस्थांमध्ये भीती पिंजरा लावून गस्त वाढविण्याची वन विभागाकडे ग्रामस्थांची मागणी

September 23, 2026
38
शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत
ताज्या घडामोडी

शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

September 23, 2026
1
बीजगणपती व सीड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
ताज्या घडामोडी

बीजगणपती व सीड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 23, 2026
22
गर्जेवाडीचा आदर्श; ‘एक गाव, एक गणपती’सह पर्यावरणपूरक विसर्जन
ताज्या घडामोडी

गर्जेवाडीचा आदर्श; ‘एक गाव, एक गणपती’सह पर्यावरणपूरक विसर्जन

September 23, 2026
96
कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू
ताज्या घडामोडी

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू

September 22, 2026
204
Next Post
ऑनेस्टी पब्लिक स्कूल येथे महिला दिनानिमित्त स्वावलंबी व व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा संपन्न

ऑनेस्टी पब्लिक स्कूल येथे महिला दिनानिमित्त स्वावलंबी व व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा संपन्न

ताज्या बातम्या

शिरूर शहरातील गणेश मंडळांना आमदार माऊलीआबा कटके यांची सदिच्छा भेट

शिरूर शहरातील गणेश मंडळांना आमदार माऊलीआबा कटके यांची सदिच्छा भेट

September 24, 2026
देगलूर तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करा; छावाची मागणी

देगलूर तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करा; छावाची मागणी

September 24, 2026

भाजी विक्रेत्यांकडून रोज १० रुपये कर; महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची मात्र कमतरता

September 24, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In