• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ऑनेस्टी पब्लिक स्कूल येथे महिला दिनानिमित्त स्वावलंबी व व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा संपन्न

by
March 9, 2026
in Blog
0
ऑनेस्टी पब्लिक स्कूल येथे महिला दिनानिमित्त स्वावलंबी व व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा संपन्न
0
SHARES
59
VIEWS
Ad 1

माजलगाव :-येथील ऑनेस्टी पब्लिक स्कूल शाखा शिवाजीनगर येथे महिला दिनानिमित्त सौंदर्य व व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.. या कार्यक्रमासाठी डॉ. मानसी देशमुख, डॉ. प्रीती रुद्रवार, प्रिया मालानी, ओम शांती केंद्राच्या अनिता दीदी यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उद्देश शाळेच्या प्रिन्सिपल युनिट एक च्या गौरी कानडे यांनी केले. यावेळी उपस्थित माता पालकांना स्वतःच्या आरोग्याची काळजी व प्रतिबंधक लसीकरणाची माहिती डॉ. मानसी देशमुख यांनी दिली. मनुष्याचे आत्मस्वरूप ,व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी व अध्यात्माची जोड द्यावी असे अनिता दीदी यांनी सांगितले. व्यक्तिमत्व विकासामध्ये स्त्रीचे योगदान खूप मोलाचे आहे व श्यामची आई याचा संदर्भ देऊन प्रिया मालानी यांनी प्रतिपादन केले. आकांक्षा नाईकनवरे यांनी सौंदर्य कला प्रात्यक्षिक दाखवून माता पालकांना चांगल्या प्रतीच्या प्रसाधनेची माहिती दिली.. यावेळी शाळेच्या माता पालकांच्या घेण्यात आलेल्या स्पर्धेचे बक्षीस वितरण व कर्तुत्वान महिलांचा सन्मान ऑनेस्टी शाळेच्या संचालिका सौ सत्यभामा वाघ यांच्या उपस्थितीत ब्रह्मकुमारी अनिता दीदी यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षीय समारोप शाळेच्या प्रिन्सिपल अमृता तोर यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली यादव यांनी केले तर आभार प्रदर्शन अनुजा गिलानकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सांस्कृतिक प्रमुख प्रभा हरकळ, सुनिता वैरागे, सुशीला जोशी, मीरा चिंचोलकर, सोनाली नाईकवाडे, जयश्री जाधव, सरिता सोनवणे, सुनिता सोळंके, दीपा शिंदे, श्रुती कुलकर्णी, राजश्री महामुनी , जवकर ताई यांनी कार्य केले.

RelatedPosts

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन

बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला

खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास

माजलगाव:- येथील ऑनेस्टी पब्लिक स्कूल शाखा शिवाजीनगर येथे महिला दिनानिमित्त सौंदर्य व व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.. या कार्यक्रमासाठी डॉ. मानसी देशमुख, डॉ. प्रीती रुद्रवार, प्रिया मालानी, ओम शांती केंद्राच्या अनिता दीदी यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उद्देश शाळेच्या प्रिन्सिपल युनिट एक च्या गौरी कानडे यांनी केले. यावेळी उपस्थित माता पालकांना स्वतःच्या आरोग्याची काळजी व प्रतिबंधक लसीकरणाची माहिती डॉ. मानसी देशमुख यांनी दिली. मनुष्याचे आत्मस्वरूप ,व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी व अध्यात्माची जोड द्यावी असे अनिता दीदी यांनी सांगितले. व्यक्तिमत्व विकासामध्ये स्त्रीचे योगदान खूप मोलाचे आहे व श्यामची आई याचा संदर्भ देऊन प्रिया मालानी यांनी प्रतिपादन केले. आकांक्षा नाईकनवरे यांनी सौंदर्य कला प्रात्यक्षिक दाखवून माता पालकांना चांगल्या प्रतीच्या प्रसाधनेची माहिती दिली.. यावेळी शाळेच्या माता पालकांच्या घेण्यात आलेल्या स्पर्धेचे बक्षीस वितरण व कर्तुत्वान महिलांचा सन्मान ऑनेस्टी शाळेच्या संचालिका सौ सत्यभामा वाघ यांच्या उपस्थितीत ब्रह्मकुमारी अनिता दीदी यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षीय समारोप शाळेच्या प्रिन्सिपल अमृता तोर यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली यादव यांनी केले तर आभार प्रदर्शन अनुजा गिलानकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सांस्कृतिक प्रमुख प्रभा हरकळ, सुनिता वैरागे, सुशीला जोशी, मीरा चिंचोलकर, सोनाली नाईकवाडे, जयश्री जाधव, सरिता सोनवणे, सुनिता सोळंके, दीपा शिंदे, श्रुती कुलकर्णी, राजश्री महामुनी , जवकर ताई यांनी कार्य केले.

Previous Post

नुकसान ग्रस्त कुटुंबास भाई इमरान खान यांच्याकडुन मदतीचा हात.

Next Post

मर्कज मस्जिद ते मरीआई मंदिर रस्ता कामाचा शुभारंभ

Related Posts

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन
Blog

September 24, 2026
2
बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला
Blog

बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला

September 24, 2026
2
खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास
Blog

खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास

September 24, 2026
17
शिरूर शहरातील गणेश मंडळांना आमदार माऊलीआबा कटके यांची सदिच्छा भेट

10
देगलूर तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करा; छावाची मागणी

6
Blog

भाजी विक्रेत्यांकडून रोज १० रुपये कर; महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची मात्र कमतरता

September 24, 2026
9
Next Post
मर्कज मस्जिद ते मरीआई मंदिर रस्ता कामाचा शुभारंभ

मर्कज मस्जिद ते मरीआई मंदिर रस्ता कामाचा शुभारंभ

ताज्या बातम्या

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन

September 24, 2026
बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला

बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला

September 24, 2026
खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास

खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास

September 24, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In