• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट थांबणार तर कधी ?……

by
March 9, 2026
in देश विदेश
0
भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट थांबणार तर कधी ?……
0
SHARES
110
VIEWS
Ad 1

भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट थांबणार तर कधी ?.

प्रतिनिधी :- दरिकांत कोळेकर. सारथी महाराष्ट्राचा न्युज.

RelatedPosts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

कुरुंदवाड :- येथील परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने सहा वर्षे उमेर मुजमील बागवान या बालकांचा गालाचा लचका तोडल्या बाबतची घटना घडली होती,त्यासाठी उपाय योजना करण्यासाठी कुरुंदवाड नगरीच्या लोकनियुक्त महिला नगराध्यक्षा मनीषा डांगे यांनी लवकरच तोडगा काढण्यात येईल असे जाहीर केले होते . परंतु अजून ही भटकी कुत्री राजरोष पणे शहरात फिरत असून हजारो कुत्री शहरात असून याकामी लवकरच ठेका देण्यात येणार असल्याचे सांगून. आदींचा ठेकेदार परगावी गेला असल्याने विलंब होत असलेबाबतचे सांगितले जात आहे. शहरात असंख्य कुत्र्यांची पैदास होत असून त्यावर आळा घालणे आवश्यक आहे,ही बाब अतिशय घातक असून वेळीच यावर तोडगा काढला पाहिजे,

यावर उपाय म्हणून प्रशासन ऍक्शन मोड वर आली आहे.त्यासाठी आज सोमवार 09/03/2026 रोजी कुरुंदवाड नगरपरिषदेच्या छ. शिवाजी महाराज सांस्कृतिक हॉल मध्ये कुरुंदवाड मधील सर्व हॉटेल,मटण, चिकन 65, बिर्याणीचे व चायनीज गाडयावर विक्री करणारे व्यावसायिक यांची मिटिंग बोलविण्यात आली होती. या मीटिंगला नगरपालिकेचे मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई याच्या अध्यक्षतेखाली, उपनगराध्यक्ष, दिपक गायकवाड, नगरसेवक जवाहर पाटील, उदय डांगे, वैभव उगळे,व इतर नगरसेवक यांच्या उपस्थिती मध्ये पार पडली. त्यावर मुख्याधिकारी यांनी प्रशासन नागरिकांची सुरक्षा देणे बाबत कोण कोणत्या काळजी घेता येईल यावर मार्गदर्शन केले.

यावेळी या मांसाहारी पदार्थ व्यापाऱ्यांना / व्यवसायिकांना कडक शब्दात बजावून सांगितले की, प्रत्येकानी 2 डस्टबिन ठेवलेच पाहिजे, त्यामध्ये ओला कचरा व सुका कचरा असे 2 डस्टबिन वेगवेगळे करून ठेवले पाहिजे. शिल्लक राहिलेले मांसाहारी अन्न रस्त्यावर किंवा उघड्यावर टाकता कामा नये. घंटा गाडी येईल त्यामध्येच हे टाकले पाहिजे. अन्यत्र कोठे ही टाकू नये.जर कोणी या प्रक्रियेमध्ये हयगय केली तर प्रशासन आपल्यावर कायदेशीर योग्य कारवाही केली जाईल, आपल्या हॉटेल. गाड्या जवळ स्वच्छता राखली पाहिजे.असे आवाहन ही केले आहे.

यावेळी बरेच कुरुंदवाड मधील व्यापारी, हॉटेल,चिकन 65, मटण, बिर्याणी विक्रेते,व चायनीज पदार्थ विक्रेते उपस्थितीत होते.शेवटी कुरुंदवाड नगरपरिषद ऍक्शन मूड वर आली असून मात्र भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त होतो का?ते पहावे लागेल.

Previous Post

हाजरा अकबर बागवान यांचा पहिला रोजा पुर्ण

Next Post

नुकसान ग्रस्त कुटुंबास भाई इमरान खान यांच्याकडुन मदतीचा हात.

Related Posts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास
देश विदेश

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

April 18, 2026
40
ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई
खेळ

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

March 29, 2026
15
गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा
देश विदेश

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

March 20, 2026
23
के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त
देश विदेश

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

March 19, 2026
6
देश विदेश

महापालिकेच्या ‘अमृत सखीं’चा दिल्लीत गौरव; ‘अमृत २.०’ अंतर्गत महिला बचत गटांनी गाजवली दिल्ली 

March 19, 2026
4
छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी
Blog

छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी

March 19, 2026
20
Next Post
नुकसान ग्रस्त कुटुंबास भाई इमरान खान यांच्याकडुन मदतीचा हात.

नुकसान ग्रस्त कुटुंबास भाई इमरान खान यांच्याकडुन मदतीचा हात.

ताज्या बातम्या

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन

September 24, 2026
बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला

बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला

September 24, 2026
खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास

खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास

September 24, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In