• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

भेंडाळा परिसरातील शेतकरी बचाव जनआंदोलन समितीच्या धरणे व मुंडण आंदोलनाला एनएसयुआय चा जाहीर पाठिंबा

by
March 9, 2026
in Blog
0
0
SHARES
101
VIEWS

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Ad 1

नितेश गट्टीवार चामोर्शी (गडचिरोली): दि.९ मार्च तालुक्यातील भेंडाळा परिसरात सुरू असलेल्या शेतकरी बचाव जनआंदोलन समितीच्या धरणे व मुंडण आंदोलनाला एनएसयुआय ने आक्रमक जाहीर पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्याच्या निर्णयाविरोधात सुरू असलेल्या या लढ्याला एनएसयुआय चे पदाधिकारी व कार्यकर्ते थेट मैदानात उतरून साथ देणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.भेंडाळा परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्या संमतीशिवाय अधिग्रहित करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी करत सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण करणारा हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.या पार्श्वभूमीवर एनएसयुआय ने शेतकरी बचाव जनआंदोलन समितीच्या धरणे व मुंडण आंदोलनाला ठाम पाठिंबा देत शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी संघर्ष करण्याची आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या कोणत्याही निर्णयाला एनएसयुआय कडून जोरदार विरोध केला जाईल, असा इशारा एनएसयुआय जिल्हाध्यक्ष गडचिरोली राहुल वैरागडे यांनी म्हटला आहे. “शेतकऱ्यांचा लढा हा आमचा लढा आहे, अन्याय सहन केला जाणार नाही,” अशी भूमिका यावेळी स्पष्ट करण्यात आली. या प्रसंगीसमिती अध्यक्ष मनोज पोरटे, सुनील कन्नाके,दिगंबर धानोरकर, लोमेश भगत, जानकीराम पोरटे, गोपाल चलाख, तेजस कोंडेकर, अनिल चौधरी , नामदेव किनेकर, समस्त गावकरी व समिती सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

धुळे–सोलापूर महामार्ग भूसंपादन घोटाळ्यावर मोठी कारवाई; तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून आमदार बबनराव लोणीकर यांनी विधानसभेत मुद्दा केला उपस्थित

Next Post

विकसित भारत युवा संसद 2026 स्पर्धेसाठी निवड

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
0
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
39
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
Next Post
विकसित भारत युवा संसद 2026 स्पर्धेसाठी निवड

विकसित भारत युवा संसद 2026 स्पर्धेसाठी निवड

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In