• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

विकसित भारत युवा संसद 2026 स्पर्धेसाठी निवड

by
March 9, 2026
in देश विदेश
0
विकसित भारत युवा संसद 2026 स्पर्धेसाठी निवड
0
SHARES
107
VIEWS
Ad 1

के.के.एम. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय विकसित भारत युवा संसद 2026 स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

परभणी /प्रतिनिधी :- रमेश मुलगीर

RelatedPosts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

मानवत येथील के.के.एम महाविद्यालयाचा वाणिज्य शाखेचा विद्यार्थी महेश लांडगे याची राज्यस्तरीय “विकसित भारत युवा संसद 2026″ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ, परभणी येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये परभणी जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या स्पर्धेमध्ये कृषी विद्यापीठ, माहिती तंत्रज्ञान विभाग, लॉ कॉलेज, आर्ट्स, सायन्स, कॉमर्स तसेच इंजिनिअरिंग महाविद्यालयांतील अनेक विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडत स्पर्धेत सहभाग घेतला. जिल्हास्तरीय विकसित भारत युवा संसद 2026 स्पर्धेत के.के.एम. महाविद्यालयाचा विद्यार्थी महेश लांडगे यांनी उत्कृष्ट वक्तृत्व सादर करत तृतीय क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्याची राज्यस्तरीय “विकसित भारत युवा संसद 2026” स्पर्धेसाठी निवड झाली असून तो पुढील फेरीत सहभाग घेण्यासाठी सज्ज झाला आहे.
महेश लांडगे यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार कत्रुवार, प्राचार्य डॉ. भास्कर मुंडे, उपप्राचार्य डॉ. के. जी. हुगे, प्राचार्य डॉ. कदम नागनाथ, मूल्यशिक्षण समिती प्रमुख डॉ. पंडित मोर, पर्यवेक्षक प्रा. अनिल कापसे तसेच महाविद्यालयातील इतर प्राध्यापक व संस्थेचे पदाधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
महेश लांडगे यांच्या या यशामुळे के.के.एम. महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर पडली असून त्यांच्या कामगिरीचा आदर्श इतर विद्यार्थ्यांनीही घ्यावा, असा विश्वास प्राध्यापकांनी व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा स्पर्धा अत्यंत महत्त्वाच्या असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. महेश लांडगे यांना डॉ. पंडित मोरे, डॉ. सत्यनारायण राठी, प्रा. सुनील कुकडे यांनी मार्गदर्शन केले.
राज्यस्तरीय स्पर्धेतही महेश लांडगे यश मिळवून महाविद्यालय आणि जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Previous Post

भेंडाळा परिसरातील शेतकरी बचाव जनआंदोलन समितीच्या धरणे व मुंडण आंदोलनाला एनएसयुआय चा जाहीर पाठिंबा

Next Post

गृहिणींचे बजेट कोलमडणार! आता गॅस सिलिंडरसाठी २५ दिवस वाट पाहावी लागणार; नवीन नियमामुळे सर्वसामान्य ग्राहकांची कोंडी

Related Posts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास
देश विदेश

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

April 18, 2026
40
ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई
खेळ

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

March 29, 2026
15
गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा
देश विदेश

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

March 20, 2026
23
के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त
देश विदेश

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

March 19, 2026
6
देश विदेश

महापालिकेच्या ‘अमृत सखीं’चा दिल्लीत गौरव; ‘अमृत २.०’ अंतर्गत महिला बचत गटांनी गाजवली दिल्ली 

March 19, 2026
4
छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी
Blog

छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी

March 19, 2026
20
Next Post

गृहिणींचे बजेट कोलमडणार! आता गॅस सिलिंडरसाठी २५ दिवस वाट पाहावी लागणार; नवीन नियमामुळे सर्वसामान्य ग्राहकांची कोंडी

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In