• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पुरंदर विमानतळामुळे पुरंदर व दौंड तालुक्याच्या विकासाला गती मिळणार

by
March 11, 2026
in Blog
0
पुरंदर विमानतळामुळे पुरंदर व दौंड तालुक्याच्या विकासाला गती मिळणार
0
SHARES
16
VIEWS
Ad 1

दौंड तालुका प्रतिनिधी -कानिफनाथ मांडगे

दौंड -पुरंदर तालुक्यात साकारत असलेल्या छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (Purandar International Airport) प्रकल्पामुळे संपूर्ण दौंड आणि पुरंदर तालुक्याच्या विकासाला अभूतपूर्व गती मिळणार आहे.

RelatedPosts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

राज्य शासनाने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे ६ हजार कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले असून, सुमारे ९०० हेक्टर क्षेत्राच्या भूसंपादन प्रक्रियेला आता वेग आला आहे.जमिनींच्या भावात मोठी उसळी या प्रकल्पामुळे परिसरातील शेतजमिनींच्या बाजारभावात मोठी उसळी येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. काही ठिकाणी जमिनीचा दर प्रतिएकर २ कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतो, अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. यामुळे अनेक वर्षे अल्पभावात असलेल्या जमिनी आता सोन्याच्या मोलाच्या ठरण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

खोर गाव विकासाच्या उंबरठ्यावर

दौंड तालुक्यातील खोर गाव हे विमानतळ हद्दीपासून अगदी जवळ असल्याने या प्रकल्पाचा सर्वाधिक सकारात्मक परिणाम येथे दिसून येणार आहे. एकेकाळी गुंतवणूकदारांनी पाठ फिरवलेल्या या जमिनींना आता मोठी मागणी वाढू लागली आहे. विमानतळ उभारणीमुळे खोर गावातील शेतकरी वर्गाच्या आर्थिक स्थितीत आमूलाग्र बदल घडून येणार आहे

Previous Post

दुचाकी व मिक्सरची समोरासमोर भीषण धडक

Next Post

व्यंकटराव हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन

Related Posts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
47
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई
Blog

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026
51
Blog

सभासदांच्या सहकार्या ने संस्था प्रगतीपथावर.. . मात्र सभेत वाद – विवाद… .

September 13, 2026
32
नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती
Blog

नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती

September 13, 2026
75
Blog

आपल्या पंचकोशी मधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय सन्माननीय संत सज्जन गुरुजन यांस सस्नेह नमस्कार.

September 13, 2026
15
Next Post
व्यंकटराव हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन

व्यंकटराव हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In