• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पनवेल पंचायत समितीवर प्रथमच फडकला भाजपचा झेंडा!!!

by
March 11, 2026
in राजकीय
0
पनवेल पंचायत समितीवर प्रथमच फडकला भाजपचा झेंडा!!!
0
SHARES
45
VIEWS
Ad 1

पनवेल प्रतिनिधी:- पनवेल पंचायत समिती वर ५० वर्षांची शेतकरी कामगार पक्षाची सत्ता उलथवून भाजप महायुतीने इतिहास घडवला आहे. पनवेल पंचायत समितीच्या सभापती पदी सौ. रंजना सदाशिव वास्कर आणि उपसभापती पदी श्री. भूपेंद्र सदानंद पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

रायगड जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती आणि उपसभापती निवडीच्या प्रक्रियेत पनवेल पंचायत समितीवर भारतीय जनता पक्षाने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. पंचायत समितीच्या एकूण १६ जागांपैकी तब्बल १५ जागांवर भाजपने एकहाती विजय मिळवल्याने वर्षानुवर्षे येथे सत्ता असलेल्या शेतकरी कामगार पक्षाला (शेकाप) यावेळी पूर्णपणे सत्तेबाहेर राहावे लागले आहे.
सभापती पदी सौ.रंजना वास्कर आणि उपसभापती पदी श्री भूपेंद्र पाटील यांनी लोकनेते श्री रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत पनवेल पंचायत समिती कार्यालयात पदभार स्वीकारला.

RelatedPosts

लोकनेते विलासराव देशमुख यांना जळकोट शहर काँग्रेसतर्फे भावपूर्ण अभिवादन

ज्येष्ठ शिवसैनिक शांतीलाल अण्णा यांचे निधन; धुळे-नंदुरबारमध्ये शोककळा

चाकूर येथील ज्येष्ठ वकील ॲड. डी. जे. कापसे (आबा) यांचे दुःखद निधन

​लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनीही यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित केले. पनवेल पंचायत समितीत भाजपची सत्ता येण्यासाठी तब्बल २२ वर्षांचा काळ लागला असून या यशाचे श्रेय त्यांनी कार्यकर्त्यांच्या चिकाटीला आणि मेहनतीला दिले. आता भाजपची पूर्ण बहुमत असलेली सत्ता आल्याने पंचायत समितीच्या माध्यमातून होणाऱ्या विविध विकासकामांना खऱ्या अर्थाने वेग येईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

​या निवड प्रक्रियेवेळी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, अरूणशेठ भगत, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, परेश ठाकूर, प्रितम म्हात्रे आणि गणेश कडू यांच्यासह सर्व नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनियुक्त सभापती आणि उपसभापतींचे मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.

Tags: Shrinath Laad
Previous Post

सर्वसामान्यांना महागाईचा धक्का! LPG गॅस सिलेंडर ₹60 ने महाग

Next Post

रावेर येथे आदिवासी कोळी शिखर संस्थेची पहिली बैठक उत्साहात संपन्न

Related Posts

लोकनेते विलासराव देशमुख यांना जळकोट शहर काँग्रेसतर्फे भावपूर्ण अभिवादन
राजकारण

लोकनेते विलासराव देशमुख यांना जळकोट शहर काँग्रेसतर्फे भावपूर्ण अभिवादन

May 27, 2026
12
ज्येष्ठ शिवसैनिक शांतीलाल अण्णा यांचे निधन; धुळे-नंदुरबारमध्ये शोककळा
राजकारण

ज्येष्ठ शिवसैनिक शांतीलाल अण्णा यांचे निधन; धुळे-नंदुरबारमध्ये शोककळा

April 16, 2026
58
राजकीय

चाकूर येथील ज्येष्ठ वकील ॲड. डी. जे. कापसे (आबा) यांचे दुःखद निधन

April 11, 2026
12
ताज्या घडामोडी

म्हसळा तालुक्यात ११ ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणूक जाहीर

March 22, 2026
0
आरोग्य

📰 छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन भक्तिमय वातावरणात साजरा

March 11, 2026
24
८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त माढा शहरामध्ये गुणगौरव समारंभ आणि विविध कार्यक्रम आयोजन
राजकीय

८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त माढा शहरामध्ये गुणगौरव समारंभ आणि विविध कार्यक्रम आयोजन

March 11, 2026
34
Next Post

रावेर येथे आदिवासी कोळी शिखर संस्थेची पहिली बैठक उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

उमेद अभियानाचे महत्त्व पटवून देत सेंद्रिय शेती जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

उमेद अभियानाचे महत्त्व पटवून देत सेंद्रिय शेती जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

June 9, 2026
डॉ. प्राजक्ता राजू पारखे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त; सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

डॉ. प्राजक्ता राजू पारखे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त; सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

June 9, 2026

दिघोळमधील जीर्ण वीज यंत्रणा दुरुस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी

June 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In