• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

रावेर येथे आदिवासी कोळी शिखर संस्थेची पहिली बैठक उत्साहात संपन्न

by
March 11, 2026
in Blog
0
0
SHARES
14
VIEWS
Ad 1
Ad 1

आदिवासी कोळी शिखर बहुउद्देशीय संस्था, रावेर (ता. रावेर, जि. जळगाव) यांच्या वतीने पहिली बैठक रावेर येथे उत्साहात पार पडली.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी मनोहर कोळी होते.बैठकीदरम्यान आदिवासी कोळी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी विविध उपक्रम राबविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

RelatedPosts

पुण्यात सेवाभावी कार्याचा गौरव; विष्णूदास रामदास वैष्णव यांचा सन्मान!

धुळे रोडवरील मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव; अमळनेर नगरपरिषदेचा एकमताने ठराव

सोनके येथे श्री काळभैरवनाथ यात्रेचा भव्य सोहळा; धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

समाजातील युवकांना संघटित करणे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन देणे तसेच समाजहितासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष मनोहर कोळी, उपाध्यक्ष विनोद कोळी, सचिव योगेश कोळी (रा. तांदलवाडी), सहसचिव संजय माकवाडे, प्रमुख संघटक जिंदादार बिर्ली, कार्याध्यक्ष दीपक कोळी, सहसचिव शुभम कोळी, सदानंद ओसवाल कोळी यांच्यासह समाजातील अनेक पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.तसेच अतुल सिंगारे, हरीलाल कोळी, गणेश कोळी, विनोद कोळी, संदीप महाजन, नितीन सस्ते, राजेंद्र पाटील, प्रमोद कोळी, ईश्वर कोळी, निलेश कोळी, मनोज शरद कोळी, उमेश कोळी, ज्ञानेश्वर खवले यांच्यासह इतर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत समाजाच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Ad 1
Tags: Nikhil Padme
Previous Post

पनवेल पंचायत समितीवर प्रथमच फडकला भाजपचा झेंडा!!!

Next Post

‘नारी शक्तीचा विशेष सन्मान’; महापालिकेच्या वतीने आयोजित बालगंधर्व नाट्यगृहामध्ये स्त्रीशक्तीचा झाला विशेष सन्मान सोहळा

Related Posts

पुण्यात सेवाभावी कार्याचा गौरव; विष्णूदास रामदास वैष्णव यांचा सन्मान!
Blog

पुण्यात सेवाभावी कार्याचा गौरव; विष्णूदास रामदास वैष्णव यांचा सन्मान!

October 30, 2026
12
धुळे रोडवरील मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव; अमळनेर नगरपरिषदेचा एकमताने ठराव
Blog

धुळे रोडवरील मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव; अमळनेर नगरपरिषदेचा एकमताने ठराव

October 29, 2026
4
सोनके येथे श्री काळभैरवनाथ यात्रेचा भव्य सोहळा; धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
Blog

सोनके येथे श्री काळभैरवनाथ यात्रेचा भव्य सोहळा; धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

October 29, 2026
9
शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत द्या; माहूर तालुका काँग्रेसचे आंदोलन
Blog

शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत द्या; माहूर तालुका काँग्रेसचे आंदोलन

October 29, 2026
21
मानवत येथे सनातन हिंदू जनजागृती समितीतर्फे मंदिर स्वच्छता उपक्रम
Blog

मानवत येथे सनातन हिंदू जनजागृती समितीतर्फे मंदिर स्वच्छता उपक्रम

October 29, 2026
1
शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख वैशाली सावजी यांची बचत गटाला भेट
Blog

शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख वैशाली सावजी यांची बचत गटाला भेट

October 29, 2026
30
Next Post
‘नारी शक्तीचा विशेष सन्मान’; महापालिकेच्या वतीने आयोजित बालगंधर्व नाट्यगृहामध्ये स्त्रीशक्तीचा झाला विशेष सन्मान सोहळा

'नारी शक्तीचा विशेष सन्मान'; महापालिकेच्या वतीने आयोजित बालगंधर्व नाट्यगृहामध्ये स्त्रीशक्तीचा झाला विशेष सन्मान सोहळा

ताज्या बातम्या

साताऱ्यात नवनिर्वाचित आमदार हर्षदा देशमुख-जाधव यांचा सत्कार; पदवीधरांच्या प्रश्नांसाठी लढण्याचा निर्धार!

साताऱ्यात नवनिर्वाचित आमदार हर्षदा देशमुख-जाधव यांचा सत्कार; पदवीधरांच्या प्रश्नांसाठी लढण्याचा निर्धार!

October 30, 2026
सातारा मेडिकल कॉलेजच्या यंत्रसामुग्री खरेदीसाठी १३ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर

सातारा मेडिकल कॉलेजच्या यंत्रसामुग्री खरेदीसाठी १३ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर

October 30, 2026
रस्त्यावर खड्डे की खड्ड्यांत रस्ता? कुरुंदवाड-मजरेवाडी मार्गाची दयनीय अवस्था

रस्त्यावर खड्डे की खड्ड्यांत रस्ता? कुरुंदवाड-मजरेवाडी मार्गाची दयनीय अवस्था

October 30, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In