• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई शाखा चंद्रपूर तालुका राजुरा डिजिटल मीडिया अध्यक्षपदी संतोष मेश्राम, सचिवपदी राकेश कलेगुरवार नियुक्त..!

by
March 17, 2026
in Blog
0
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

नव्या नियुक्त्यांमुळे डिजिटल पत्रकारितेला गती; संघटनात्मक बळकटीचा निर्धार

राजुरा (प्रतिनिधी):-

RelatedPosts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई (शाखा चंद्रपूर, राजुरा तालुका) यांच्या डिजिटल मीडिया विभागात महत्त्वपूर्ण नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यानुसार संतोष मेश्राम यांची डिजिटल मीडिया तालुका अध्यक्षपदी तर राकेश कलेगुरवार यांची सचिवपदी नियुक्ती करण्यात आली.

ही नियुक्ती डिजिटल मीडिया जिल्हाध्यक्ष ॲड. राहुल थोरात यांच्या हस्ते जाहीर करण्यात आली. तसेच जिल्हाध्यक्ष शंकर बोरघरे, डिजिटल मीडिया जिल्हा संघटक शाम चटपल्लीवार यांच्या संयुक्त नेतृत्वात बैठक पार पडली.

या उपक्रमामागे राज्य संघटक तथा संस्थापक संजय भोकरे, राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे, राज्य प्रसिद्ध प्रमुख नवनाथ जाधव, डिजिटल मीडिया प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ भोकरे , राज्य कार्याध्यक्ष निलेश सोमानी व राज्य उपाध्यक्ष प्रा. महेश पानसे यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया राबविण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.

दरम्यान पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या मेश्राम व कलेगुरवार यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नियुक्तीनंतर दोन्ही पदाधिकाऱ्यांनी डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करून पत्रकारांच्या समस्या मांडण्याचा व संघटनेचे कार्य अधिक गतिमान करण्याचा निर्धार व्यक्त केला.

या प्रसंगी राजुरा तालुका अध्यक्ष प्रा. अनंत डोंगे, कार्याध्यक्ष ओंकार आस्वले, उपाध्यक्ष सतीश शिंदे, सहसचिव लोकेश पारखी, प्रसिद्धी प्रमुख अनिल गांपावार, कैलास कार्लेकर, सागर मुत्यालवार यांच्यासह अनेक पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

डिजिटल युगात नवी दिशा..!

या नियुक्त्यांमुळे राजुरा तालुक्यात डिजिटल पत्रकारितेला नवे बळ मिळणार असून पत्रकारांच्या हक्कांसाठी संघटना अधिक प्रभावीपणे काम करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Previous Post

कळंबोली दूषित पाणी प्रश्नावर स्नेहल बागल यांच्या नेतृत्वाखाली महिलांचा सिडको कार्यालयावर धडक मोर्चा….

Next Post

जय अहिल्या सनगर समाज मेळावा संपन्न…

Related Posts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक
Blog

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
7
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप
Blog

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026
28
बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन
Blog

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

September 26, 2026
109
सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Blog

सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

September 26, 2026
1
अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!
Blog

अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!

September 26, 2026
0
जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार
Blog

जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार

September 26, 2026
1
Next Post

जय अहिल्या सनगर समाज मेळावा संपन्न...

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In