• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कळंबोली दूषित पाणी प्रश्नावर स्नेहल बागल यांच्या नेतृत्वाखाली महिलांचा सिडको कार्यालयावर धडक मोर्चा….

by
March 17, 2026
in ताज्या घडामोडी
0
कळंबोली दूषित पाणी प्रश्नावर स्नेहल बागल यांच्या नेतृत्वाखाली महिलांचा सिडको कार्यालयावर धडक मोर्चा….
0
SHARES
27
VIEWS
Ad 1

पनवेल/कळंबोली (गणेश लाड)- कळंबोली येथील KL -1,सेक्टर -5E आणि आसपासच्या परिसरात दूषित व गढूळ, कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे संतप्त महिलांनी सौ.स्नेहल बागल(जिल्हा सचिव, मनसे) यांच्या नेतृत्वाखाली आज सिडको कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.

शनिवार पासून सुरू असलेल्या अपुऱ्या व घाणेरड्या,गढूळ पाणीपुरवठ्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून लोकांना पिण्यासाठी देखील पाणी उपलब्ध नाही. अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे त्यामुळे पाणी पुरवठा होत नाही.गढूळ व दुर्गंधी युक्त पाण्याच्या बाटल्या दाखवत, ह्या पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झाल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित करत सौ स्नेहल ताई बागल यांनी सिडको पाणी पुरवठा अभियंता श्री प्रफुल देवरे यांना धारेवर धरले आणि संध्याकाळ पर्यंत पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करावा व नागरिकांना पिण्यायोग्य स्वच्छ पाणी पुरवठा करण्याची मागणी केली आहे.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

आज संध्याकाळ पर्यंत स्वच्छ पाणी पुरवठा करण्यात येईल असे आश्वासन सिडको पाणी पुरवठा अभियंता श्री प्रफुल देवरे साहेब यांनी संतप्त नागरिकांना दिले आहे. परंतु असे न झाल्यास उद्या कळंबोली मधील महिलांचा विराट हंडा मोर्चा सिडको ऑफिस कार्यालयात घेऊन जाणार आहोत असे सौ. स्नेहल ताई बागल यांच्या कडून सांगण्यात आले आहे.

Tags: Shrinath Laad
Previous Post

चंदनखेड्यात ‘२४x७ दारू बाजार’; कायद्याला हरताळ, प्रशासन मौनात

Next Post

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई शाखा चंद्रपूर तालुका राजुरा डिजिटल मीडिया अध्यक्षपदी संतोष मेश्राम, सचिवपदी राकेश कलेगुरवार नियुक्त..!

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
101
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
192
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई शाखा चंद्रपूर तालुका राजुरा डिजिटल मीडिया अध्यक्षपदी संतोष मेश्राम, सचिवपदी राकेश कलेगुरवार नियुक्त..!

ताज्या बातम्या

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In