• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मिरजेतील तहसीलदार कार्यालयाजवळ वाहतुकीची समस्या..खोक्याच्या अतिक्रमणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष!!

by
March 18, 2026
in Blog
0
मिरजेतील तहसीलदार कार्यालयाजवळ वाहतुकीची समस्या..खोक्याच्या अतिक्रमणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष!!
0
SHARES
57
VIEWS

RelatedPosts

मुलचेरा तालुक्यात अधिकृत स्टॅम्प विक्रेता नसल्याने नागरिकांची गैरसोय; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सेलू तालुक्यात अनेक रेशन दुकानांमध्ये नियमांची पायमल्ली?

लोकभवन मुंबई येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रींसह मान्यवरांच्या उपस्थितीत आदिवासी समाजाचा भव्य कार्यक्रम संपन्न

Ad 1

मिरजतील गजबजलेला आणि नागरिकांची वर्दळ असलेला किल्ला भाग नेहमीच एक चर्चेचा विषय ठरला आहे. किल्ला भागामध्ये असणारी एक शिक्षण संस्था आणि तहसीलदार कार्यालय यामुळे तर महाराणा प्रताप चौक येथून किल्ला भागात जाणारा रस्त्यावर नेहमी ट्राफिक जाम ठरलेली आहे. त्यात शाळे समोरून तहसीलदार कार्यालय कडे जाणारा अरुंद रस्ता आणि त्यातकाही अनधिकृत खोक्याच्या अतिक्रमणामुळे या रस्त्यावर कायमच वाहतुकीची समस्या एक डोकेदुखी बनली आहे. वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही या समस्ये वर प्रशासनाची गांधारीची भूमिका असतें. या रस्त्यावर शाळे समोरील ठराविक हातांच्या बोटा वर मोजण्यासारखी अधिकृत खोकी सोडली तर दहा ते पंधरा खोकी हि अतिक्रमित आहेत त्यात दुचाकी आणि चार चाकीच्या बेशिस्त पार्किंग मुळे तर या रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरलेला असतो. तरी तहसीलदार आवारातील पार्किंग साठी मारलेल्या पट्ट्यामुळे थोडीफार नागरिकांना शिस्त लागली आहे मात्र बाहेरील रस्त्यावरील दुचाकी वाहनांच्या बेजबाबदार पार्किंग चा फटका येथील स्थानिक नागरिकांना बसतो आहे याकडे प्रशासनाने कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी येथील नागरिकांकडून वारंवार होत आहे.

Previous Post

‘अर्थ’संकल्प महापालिकेचा…प्रशासनाकडून स्थायी समितीकडे बिग बजेट अर्थ संकल्प सादर

Next Post

जिल्हा परीषद प्राथमिक शाळा सुरेगाव रस्ता येथे बाल आनंद मेळावा उत्साहात

Related Posts

Blog

मुलचेरा तालुक्यात अधिकृत स्टॅम्प विक्रेता नसल्याने नागरिकांची गैरसोय; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

June 17, 2026
5
Blog

सेलू तालुक्यात अनेक रेशन दुकानांमध्ये नियमांची पायमल्ली?

June 17, 2026
5
Blog

लोकभवन मुंबई येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रींसह मान्यवरांच्या उपस्थितीत आदिवासी समाजाचा भव्य कार्यक्रम संपन्न

June 16, 2026
3
Blog

रिसोड शहरातील नाल्यांची तातडीने साफसफाई करा; नगरपरिषदेच्या कारभारावर नागरिकांचा संताप

June 16, 2026
8
Blog

जंगी स्वागताने विद्यार्थ्यांचा शाळेत प्रवेश; सपकळवाडी जिल्हा परिषद शाळेत उत्साहाचे वातावरण

June 16, 2026
30
Blog

नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

June 16, 2026
15
Next Post
जिल्हा परीषद प्राथमिक शाळा सुरेगाव रस्ता येथे बाल आनंद मेळावा उत्साहात

जिल्हा परीषद प्राथमिक शाळा सुरेगाव रस्ता येथे बाल आनंद मेळावा उत्साहात

ताज्या बातम्या

मुलचेरा तालुक्यात अधिकृत स्टॅम्प विक्रेता नसल्याने नागरिकांची गैरसोय; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

June 17, 2026

सेलू तालुक्यात अनेक रेशन दुकानांमध्ये नियमांची पायमल्ली?

June 17, 2026

लोकभवन मुंबई येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रींसह मान्यवरांच्या उपस्थितीत आदिवासी समाजाचा भव्य कार्यक्रम संपन्न

June 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In