• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जिल्हा परीषद प्राथमिक शाळा सुरेगाव रस्ता येथे बाल आनंद मेळावा उत्साहात

by
March 18, 2026
in Blog
0
जिल्हा परीषद प्राथमिक शाळा सुरेगाव रस्ता येथे बाल आनंद मेळावा उत्साहात
0
SHARES
242
VIEWS

RelatedPosts

उसनापुर–वापगाव मुख्य रस्त्याची दुरवस्था; तातडीने दुरुस्तीची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा

तांभा गावात तीन दिवसांपासून अंधार; स्ट्रीट लाईट बंद, ग्रामस्थांची तातडीच्या दुरुस्तीची मागणी

पिशोर येथील देशी दारू दुकानाबाहेर तरुणाचा संशयास्पद मृत्यू; पोलीस तपास सुरू

Ad 1
जिल्हा परिषद शाळा सुरेगाव रस्ता येथील शाळेत विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी व व्यावहारिक ज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी आनंद मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांनी घरगुती खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावून, रानातून आणलेला कांदा,टरबुज,कांदा पात,कोंथबीर,खरबुज,काकडी,गवार,भेंडी,कोबी विक्रीसाठी ठेवून व्यवहाराचे धडे गिरवले, ज्याला गावकरी व पालकांनी मोठा प्रतिसाद दिला
विद्यार्थ्यांनी भेळ, पाणीपुरी, चटपटीत मका, लाडू, चहा,वडे,इडली,पोहे यांसारखे पदार्थ स्वतः बनवून स्टॉल लावले
व्यवसाय कसा करावा, पैशांचे नियोजन आणि ग्राहकांशी कसे बोलावे याचे प्रत्यक्ष ज्ञान विद्यार्थ्यांना मिळाले
गावातील पालक ग्रामस्थ यांनी उपस्थित राहून मुलांचे कौतुक करत खरेदी करतात
हा उपक्रम विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी व त्यांना आनंददायी शिक्षण मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरला
कार्यक्रम यशस्वि होण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापक भालेराव मॅडम,निकाळे मॅडम,पवार मॅडम,शिंदे मॅडम यांनी परीश्रम घेतले
Previous Post

मिरजेतील तहसीलदार कार्यालयाजवळ वाहतुकीची समस्या..खोक्याच्या अतिक्रमणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष!!

Next Post

सरकोली ग्रामपंचात निवडणुकीत हालचालींना वेग..!

Related Posts

Blog

उसनापुर–वापगाव मुख्य रस्त्याची दुरवस्था; तातडीने दुरुस्तीची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा

July 24, 2026
9
Blog

तांभा गावात तीन दिवसांपासून अंधार; स्ट्रीट लाईट बंद, ग्रामस्थांची तातडीच्या दुरुस्तीची मागणी

July 24, 2026
2
Blog

पिशोर येथील देशी दारू दुकानाबाहेर तरुणाचा संशयास्पद मृत्यू; पोलीस तपास सुरू

July 24, 2026
1
Blog

कावलगाव येथील अंगणवाडीची इमारत धोकादायक; साप आढळल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण

July 24, 2026
0
Blog

आयुक्त निर्धारित वेळेत नागरिकांना भेटत नसल्याचा आरोप; पिंपरी-चिंचवडमध्ये ३० जुलै रोजी आंदोलनाचा इशारा

July 24, 2026
1
भडगाव परिसरात मादी बिबटाचा मृतदेह आढळला; मृत्यूचे कारण अस्पष्ट, वन विभागाचा तपास सुरू
Blog

भडगाव परिसरात मादी बिबटाचा मृतदेह आढळला; मृत्यूचे कारण अस्पष्ट, वन विभागाचा तपास सुरू

July 24, 2026
15
Next Post
सरकोली ग्रामपंचात निवडणुकीत हालचालींना वेग..!

सरकोली ग्रामपंचात निवडणुकीत हालचालींना वेग..!

ताज्या बातम्या

उसनापुर–वापगाव मुख्य रस्त्याची दुरवस्था; तातडीने दुरुस्तीची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा

July 24, 2026

तांभा गावात तीन दिवसांपासून अंधार; स्ट्रीट लाईट बंद, ग्रामस्थांची तातडीच्या दुरुस्तीची मागणी

July 24, 2026

पिशोर येथील देशी दारू दुकानाबाहेर तरुणाचा संशयास्पद मृत्यू; पोलीस तपास सुरू

July 24, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In