• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कळंबोली मध्ये गुढीपाडवा, हिंदू नववर्षाचे जल्लोषात स्वागत…..

by
March 19, 2026
in धार्मिक व सांस्कृतिक
0
कळंबोली मध्ये गुढीपाडवा, हिंदू नववर्षाचे जल्लोषात स्वागत…..
0
SHARES
38
VIEWS
Ad 1

पनवेल/ कळंबोली:(गणेश लाड) – चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच ‘गुढीपाडवा’. सृष्टीतील चैतन्य जागवणारा आणि समृद्धीची गुढी उभारणारा हा सण भारतीय संस्कृतीत अत्यंत पवित्र मानला जातो. गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी कळंबोली मध्ये भव्य शोभायात्रा उत्साहात पार पडली.
सकाळी आठ वाजता श्री गुढीचे पूजन करून शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली.

महाराष्ट्र शाळेतील प्रांपरिक पेहरावात मुलींचे लेझिम पथक विशेष आकर्षण ठरले. शोभायात्रेत ढोल-ताशांचा कडकडाटाने वातावरण निनादून गेले होते. महिलांनी पारंपारिक नऊवारी साडी तर पुरुषांनी फेटा परिधान करून यात सहभाग घेतला आणि उत्साही सहभागामुळे संपूर्ण परिसर चैतन्यमय झाला होता. तरुण, महिला आणि लहान मुलांनी जल्लोषात गुढीपाडवा साजरा केला.कळंबोली मधील नागरिकांनी ठिकठिकाणी या शोभायात्रेचे जल्लोषात स्वागत केले.

RelatedPosts

कोळनुर येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी

मुस्ती येथे शेखुबरसाहेब यात्रेला प्रारंभ; हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन

कासेगाव येथे ३७५ वर्षांची शंभू महादेव यात्रा उत्साहात प्रारंभ

या शोभा यात्रेमध्ये विविध चलचित्रांच्या माध्यमातून शाळेतील मुलांनी मराठी संस्कृतीचे दर्शन घडवले.

या शोभायात्रेत आमदार विक्रांत पाटील,महापौर श्री नितीन पाटील, उपमहापौर सौ.प्रमिला पाटील, स्थायी समिती सभापती श्री बबन मुकादम यांनी उपस्थित राहून कळंबोली वासियांना गुढीपाडवा व हिंदू नववर्ष च्य शुभेच्छा दिल्या. त्याच बरोबर या शोभा यात्रेमध्ये कळंबोली मधील सर्व नगरसेवक,सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

आमदार श्री प्रशांत दादा ठाकूर हे केरळ दौऱ्यावर गेले असल्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत परंतु त्यांनी कळंबोली वासियांना गुढीपाडवा व हिंदू नववर्ष च्य शुभेच्छा दिल्या असल्याची माहिती महापौर श्री नितीन पाटील यांनी दिली.

गुढीपाडवा सांस्कृतिक व सामाजिक सेवा संस्था, कळंबोली यांच्या कडून या शोभायात्रेचे भव्य दिव्य अशा शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित राहिलेल्या सर्वांचे आयोजकांकडून आभार मानण्यात आले.

Tags: Shrinath Laad
Previous Post

Sex Tube Com Free Porn Videos

Next Post

भक्तीरसात न्हाली संवत्सर नगरी! उद्या रंगणार ‘श्रीगुरुस्मृती पुरस्कार’ आणि पालखी सोहळ्याचा देदीप्यमान उत्सव**​प्राध्यापक महंत श्री राजधर बाबा शास्त्री यांना ‘श्रीगुरुस्मृती पुरस्कार’ प्रदान केला जाणार; महानुभाव आश्रमात भक्तीचा जागर

Related Posts

कोळनुर येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी
धार्मिक व सांस्कृतिक

कोळनुर येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी

April 20, 2026
33
धार्मिक व सांस्कृतिक

मुस्ती येथे शेखुबरसाहेब यात्रेला प्रारंभ; हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन

April 5, 2026
4
कासेगाव येथे ३७५ वर्षांची शंभू महादेव यात्रा उत्साहात प्रारंभ
धार्मिक व सांस्कृतिक

कासेगाव येथे ३७५ वर्षांची शंभू महादेव यात्रा उत्साहात प्रारंभ

April 5, 2026
3
धार्मिक व सांस्कृतिक

कोलतेवाडी येथे मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा उत्साहात साजरा होणार

April 4, 2026
0
धार्मिक व सांस्कृतिक

आहेरवाडीत श्रीमद रंभापुरी पीठाच्या शाखा मठात अभिनव शिवानंद देवरू यांचा पट्टाभिषेक सोहळा उत्साहात

April 4, 2026
6
हजरत सिद्दीक शहा बाबा उर्साची सांगता; कन्नडमध्ये हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन
धार्मिक व सांस्कृतिक

हजरत सिद्दीक शहा बाबा उर्साची सांगता; कन्नडमध्ये हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन

April 4, 2026
25
Next Post

भक्तीरसात न्हाली संवत्सर नगरी! उद्या रंगणार 'श्रीगुरुस्मृती पुरस्कार' आणि पालखी सोहळ्याचा देदीप्यमान उत्सव**​प्राध्यापक महंत श्री राजधर बाबा शास्त्री यांना 'श्रीगुरुस्मृती पुरस्कार' प्रदान केला जाणार; महानुभाव आश्रमात भक्तीचा जागर

ताज्या बातम्या

कोळनूरच्या सुपुत्राची PSI पदावर झेप; गावात आनंदाचे वातावरण

कोळनूरच्या सुपुत्राची PSI पदावर झेप; गावात आनंदाचे वातावरण

May 4, 2026
नसरापूरमध्ये चिमुकलीच्या हत्येने खळबळ; आरोपी अटकेत

नसरापूरमध्ये चिमुकलीच्या हत्येने खळबळ; आरोपी अटकेत

May 3, 2026

अहेरी येथे साई प्रगटदिनानिमित्त महापूजा व महाप्रसादाचे आयोजन

May 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In