• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

खर्डी येथे तालुका स्तरीय महा आरोग्य शिबिर; नागरिकांनी लाभ घ्यावा – प्रशासनाचे आवाहन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 22, 2026
in ताज्या घडामोडी
0
खर्डी येथे तालुका स्तरीय महा आरोग्य शिबिर; नागरिकांनी लाभ घ्यावा – प्रशासनाचे आवाहन
0
SHARES
99
VIEWS
Ad 1

खर्डी प्रतिनिधी :-

शहापूर तालुक्यातील खर्डी येथे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तालुका स्तरीय महा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग, जिल्हा परिषद ठाणे आणि पंचायत समिती शहापूर यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात येत आहे.

RelatedPosts

थायलंडमध्ये बहाळच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; कल्पेश महाले यांनी पटकावले सुवर्णपदक

वॉचमन काका’च ठरला नराधम; कामोठ्यात सुरक्षारक्षकाकडून तीन अल्पवयीन मुलींचा विनयभंग

गडचिरोलीत उपचाराअभावी महिलेचा मृत्यू; दोषी डॉक्टरांना बडतर्फ करण्याची एनएसयुआयची मागणी

हे शिबिर मंगळवार, दि. २५ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी २.०० या वेळेत ग्रामीण रुग्णालय, खर्डी (ता. शहापूर, जि. ठाणे) येथे पार पडणार आहे. सदर शिबिराचे आयोजन प्राथमिक आरोग्य केंद्र टेंभा यांच्या मार्फत करण्यात येत असून नाव नोंदणी प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भाग्यश्री सोनपिंपळे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र टेंभा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश नामदेवराव राठोड यांनी नागरिकांनी वेळेत नोंदणी करून शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

या महा आरोग्य शिबिरामध्ये नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी व उपचार सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असून, विविध तज्ज्ञ डॉक्टरांकडून खालील विभागांमध्ये सेवा दिली जाणार आहे:

  • सर्वसाधारण तपासणी: उच्च रक्तदाब, मधुमेह, छातीत दुखणे, डोकेदुखी
  • कान-नाक-घसा (ENT): कानाचे विकार, सर्दी, घशाचे आजार
  • सर्जरी मार्गदर्शन: हर्निया, हायड्रोसील, अपेंडिक्स
  • स्त्रीरोग विभाग: गर्भधारणा व महिलांचे आजार
  • बालरोग विभाग: लहान मुलांची तपासणी
  • मानसोपचार: मानसिक आजार, डिप्रेशन, व्यसनमुक्ती समुपदेशन
  • अस्थिरोग: हाडे, सांधे व मणक्याचे विकार
  • त्वचारोग: सर्व प्रकारचे त्वचेचे आजार
  • नेत्ररोग: डोळ्यांची तपासणी व मोतीबिंदू उपचार

तसेच, आवश्यक असलेल्या रुग्णांना पुढील उपचारासाठी योग्य मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

खर्डी व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मोफत महा आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

Tags: Sagir shaikh
Previous Post

तांभा (येंडे) येथे श्री राम कथा ज्ञानयज्ञ व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

Next Post

सुरेगाव गंगा येथे बिबट्याचा थरार; एकाच रात्री ४ शेळ्यांचा फडशा

Related Posts

थायलंडमध्ये बहाळच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; कल्पेश महाले यांनी पटकावले सुवर्णपदक
ताज्या घडामोडी

थायलंडमध्ये बहाळच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; कल्पेश महाले यांनी पटकावले सुवर्णपदक

May 7, 2026
20
वॉचमन काका’च ठरला नराधम; कामोठ्यात सुरक्षारक्षकाकडून तीन अल्पवयीन मुलींचा विनयभंग
ताज्या घडामोडी

वॉचमन काका’च ठरला नराधम; कामोठ्यात सुरक्षारक्षकाकडून तीन अल्पवयीन मुलींचा विनयभंग

May 7, 2026
13
गडचिरोलीत उपचाराअभावी महिलेचा मृत्यू; दोषी डॉक्टरांना बडतर्फ करण्याची एनएसयुआयची मागणी
ताज्या घडामोडी

गडचिरोलीत उपचाराअभावी महिलेचा मृत्यू; दोषी डॉक्टरांना बडतर्फ करण्याची एनएसयुआयची मागणी

May 7, 2026
29
पिंगळी येथे भव्य ‘श्री राधा–कृष्ण मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा’ उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

पिंगळी येथे भव्य ‘श्री राधा–कृष्ण मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा’ उत्साहात संपन्न

May 7, 2026
7
स्व. शंकर साटपे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारलेल्या भव्य प्रवेशद्वाराचे आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
ताज्या घडामोडी

स्व. शंकर साटपे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारलेल्या भव्य प्रवेशद्वाराचे आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

May 7, 2026
3
१७ वर्षांनंतर साळगावात अवतरली लक्ष्मी; हिरण्यकेशीच्या तीरावर भक्ती आणि निसर्गाचा सुंदर मिलाफ
ताज्या घडामोडी

१७ वर्षांनंतर साळगावात अवतरली लक्ष्मी; हिरण्यकेशीच्या तीरावर भक्ती आणि निसर्गाचा सुंदर मिलाफ

May 7, 2026
8
Next Post
सुरेगाव गंगा येथे बिबट्याचा थरार; एकाच रात्री ४ शेळ्यांचा फडशा

सुरेगाव गंगा येथे बिबट्याचा थरार; एकाच रात्री ४ शेळ्यांचा फडशा

ताज्या बातम्या

थायलंडमध्ये बहाळच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; कल्पेश महाले यांनी पटकावले सुवर्णपदक

थायलंडमध्ये बहाळच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; कल्पेश महाले यांनी पटकावले सुवर्णपदक

May 7, 2026
वॉचमन काका’च ठरला नराधम; कामोठ्यात सुरक्षारक्षकाकडून तीन अल्पवयीन मुलींचा विनयभंग

वॉचमन काका’च ठरला नराधम; कामोठ्यात सुरक्षारक्षकाकडून तीन अल्पवयीन मुलींचा विनयभंग

May 7, 2026
गडचिरोलीत उपचाराअभावी महिलेचा मृत्यू; दोषी डॉक्टरांना बडतर्फ करण्याची एनएसयुआयची मागणी

गडचिरोलीत उपचाराअभावी महिलेचा मृत्यू; दोषी डॉक्टरांना बडतर्फ करण्याची एनएसयुआयची मागणी

May 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In