• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जंगलापुर नजिक टँक्टर पलटी; पाच जण गंभीर जखमी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 22, 2026
in ताज्या घडामोडी
0
जंगलापुर नजिक टँक्टर पलटी; पाच जण गंभीर जखमी
0
SHARES
30
VIEWS
Ad 1

सेलू
सेलू–नागपूर महामार्गावरील जंगलापुर नजिक मजुरांना घेऊन जाणारा टँक्टर पलटी झाल्याची गंभीर घटना रविवारी (दि. २२ मार्च) दुपारी सुमारे १ वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात एकूण आठ मजूर जखमी झाले असून त्यापैकी पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सेलूकडून नागपूरकडे वीज वितरण कंपनीचे साहित्य (इलेक्ट्रिक पोल) घेऊन जाणारा टँक्टर (क्रमांक एमएच 32 पी 1999) जंगलापुर परिसरात चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यावर पलटी झाला. टँक्टरमध्ये मजूर बसलेले असल्याने अपघातात सर्व मजूर जखमी झाले.

RelatedPosts

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात

टँक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक पोल असल्यामुळे अपघाताची तीव्रता वाढली आणि पाच जण गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये राहुल बागडी (वय १८), निर्मल बागडी (वय २१), राणी बागडी (वय १७), बलराम बागडी (वय १७) आणि अमित बागडी (वय २१, सर्व रा. कोलकाता) यांचा समावेश आहे.

घटनेची माहिती मिळताच रुग्णमित्र प्रज्वल लटारे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णवाहिकेद्वारे सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

या अपघातामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, प्रशासनाने या घटनेची दखल घेऊन अपघाताच्या कारणांचा तपास सुरू केला आहे.

Tags: Shankar Panbude
Previous Post

सेलू येथे महिला आरोग्य शिबिर व ‘आशा’ सेविकांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

Next Post

भैरवनाथ खोरी देवस्थानचा होणार कायापालट; ५१ हजारांच्या पहिल्या वर्गणीतून जीर्णोद्धाराला सुरुवात

Related Posts

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
ताज्या घडामोडी

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

September 27, 2026
1
विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी
ताज्या घडामोडी

विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

September 27, 2026
15
रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात
ताज्या घडामोडी

रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात

September 27, 2026
20
आधारच्या अटीमुळे शिक्षक अतिरिक्त होणार?
ताज्या घडामोडी

आधारच्या अटीमुळे शिक्षक अतिरिक्त होणार?

September 27, 2026
28
ताज्या घडामोडी

बार्शीटाकळीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचा सुंदर संदेश; गणेशोत्सव मिरवणुकीत सामाजिक सलोखा

September 27, 2026
10
कुरुंदवाडमध्ये घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण
ताज्या घडामोडी

कुरुंदवाडमध्ये घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण

September 27, 2026
44
Next Post

भैरवनाथ खोरी देवस्थानचा होणार कायापालट; ५१ हजारांच्या पहिल्या वर्गणीतून जीर्णोद्धाराला सुरुवात

ताज्या बातम्या

ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 27, 2026

बेलापूरमध्ये थरारक अपघात; मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल

September 27, 2026
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

September 27, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In