• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ग्राहक समिती महाराष्ट्र राज्याची कार्यकारिणी जाहीर; जागतिक ग्राहक हक्क दिन उत्साहात साजरा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 22, 2026
in ताज्या घडामोडी
0
ग्राहक समिती महाराष्ट्र राज्याची कार्यकारिणी जाहीर; जागतिक ग्राहक हक्क दिन उत्साहात साजरा
0
SHARES
105
VIEWS
Ad 1

उदगीर (प्रतिनिधी) :
ग्राहक समिती महाराष्ट्र राज्य व ग्राहक जनजागरण व मार्गदर्शन संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. १५ मार्च २०२६ रोजी जागतिक ग्राहक हक्क दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम श्री हावगीस्वामी महाविद्यालय, उदगीर येथील सभागृहात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. ए. ए. काळगापुरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. एन. जी. यमेकर, डॉ. एस. डी. लोहारे, डॉ. ए. आर. कवठाळे, प्रा. मनोहर भालके, दत्ता बिरादार, राम राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.

RelatedPosts

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात

यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून तानाजीराव नरहरीराव गुंड (संस्थापक राज्याध्यक्ष), सतीशकुमार बुरगुटे (प्रदेश कार्याध्यक्ष), बी. जी. शिंदे तसेच बालासाहेब शिंदे, प्रा. डॉ. अविनाश प्रभातराव पाटील, प्रा. डॉ. सुनील यशवंतराव ढगे, प्राचार्य व्ही. एस. कणसे, आर. एन. जाधव, प्रा. विकास पाटील आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमात ग्राहक समिती महाराष्ट्र राज्याची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये बी.जी. शिंदे अतनूरकर यांची राज्य प्रदेश संघटक तथा मराठवाडा अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून त्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

तसेच उदगीर तालुकाध्यक्षपदी प्राचार्य व्यंकटराव कणसे, कार्याध्यक्षपदी प्रा. डॉ. अविनाश पाटील, उपाध्यक्षपदी प्रा. डॉ. सुनील ढगे यांची निवड करण्यात आली. इतर पदाधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली.

या संस्थांचे मुख्य उद्दिष्ट ग्राहकांना सदोष वस्तू, अपुरी सेवा आणि सायबर फसवणुकीविरोधात जागरूक करणे तसेच तक्रार निवारण मंचाद्वारे न्याय मिळवून देणे हे आहे. नव्याने जाहीर झालेली कार्यकारिणी ग्राहक हक्कांच्या संरक्षणासाठी सक्रियपणे कार्य करणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, युवक-युवती, पदाधिकारी, कर्मचारी आणि ग्राहक स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

नंदुरबार-धुळे जिल्ह्यातील तरुणांसाठी सुवर्णसंधी; २७ मार्चला शहादा येथे भव्य रोजगार मेळावा

Next Post

शेतकऱ्याच्या लेकीची भरारी; वाघाळे येथील ऋतुजा वाणी महाराष्ट्र पोलिस दलात दाखल

Related Posts

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
ताज्या घडामोडी

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

September 27, 2026
1
विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी
ताज्या घडामोडी

विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

September 27, 2026
15
रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात
ताज्या घडामोडी

रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात

September 27, 2026
16
आधारच्या अटीमुळे शिक्षक अतिरिक्त होणार?
ताज्या घडामोडी

आधारच्या अटीमुळे शिक्षक अतिरिक्त होणार?

September 27, 2026
22
ताज्या घडामोडी

बार्शीटाकळीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचा सुंदर संदेश; गणेशोत्सव मिरवणुकीत सामाजिक सलोखा

September 27, 2026
9
कुरुंदवाडमध्ये घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण
ताज्या घडामोडी

कुरुंदवाडमध्ये घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण

September 27, 2026
41
Next Post
शेतकऱ्याच्या लेकीची भरारी; वाघाळे येथील ऋतुजा वाणी महाराष्ट्र पोलिस दलात दाखल

शेतकऱ्याच्या लेकीची भरारी; वाघाळे येथील ऋतुजा वाणी महाराष्ट्र पोलिस दलात दाखल

ताज्या बातम्या

ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 27, 2026

बेलापूरमध्ये थरारक अपघात; मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल

September 27, 2026
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

September 27, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In