• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शेतकऱ्याच्या लेकीची भरारी; वाघाळे येथील ऋतुजा वाणी महाराष्ट्र पोलिस दलात दाखल

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 22, 2026
in ताज्या घडामोडी
0
शेतकऱ्याच्या लेकीची भरारी; वाघाळे येथील ऋतुजा वाणी महाराष्ट्र पोलिस दलात दाखल
0
SHARES
457
VIEWS
Ad 1

येवला प्रतिनिधी :
येवला तालुक्यातील दुर्गम भागातील वाघाळे येथील ऋतुजा अनिल वाणी हिने महाराष्ट्र पोलिस दलात स्थान मिळवत आपल्या कुटुंबासह गावाचे नाव उज्वल केले आहे. तिच्या या यशामुळे संपूर्ण परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ऋतुजाचे वडील अनिल वाणी व आई अनिता वाणी हे साधे शेतकरी असून त्यांनी अत्यंत कष्टाने शेती करत आपल्या मुलीचे शिक्षण पूर्ण केले. आई-वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवत ऋतुजाने मेहनत, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन केले. दुर्गम भागातील एका छोट्याशा गावातील शेतकऱ्याची मुलगी पोलिस दलात दाखल होणे ही बाब गावासाठी गौरवाची ठरली आहे.

RelatedPosts

हैद्राबाद–पूर्णा पॅसेंजरखाली आल्याने ८० वर्षीय महिलेचा मृत्यू

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात कर्मवीर जयंती समारंभाचे आयोजन

श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांच्या पनीरविषयक पाठपुराव्याची केंद्रस्तरावर दखल

तिने छत्रपती संभाजीनगर येथे पोलिस दलात रुजू होत आपल्या स्वप्नांना यशस्वी रूप दिले. तिच्या या कामगिरीबद्दल वाघाळे गावासह पंचक्रोशीतून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

ऋतुजाच्या यशानिमित्त विविध मान्यवरांनी तिचा व तिच्या आई-वडिलांचा सत्कार केला. यामध्ये मेजर दिलीप शिंदे (शहीद दीपक शिंदे अकादमी), विजय जेजुरकर, आण्णासाहेब सोमासे, समाधान रोठे, सुनील थोरात, नागनाथ सोमासे आदींचा समावेश होता.

यावेळी मान्यवरांनी ऋतुजाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत, ग्रामीण भागातील मुलींनीही मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असा संदेश दिला.

Tags: Amol Navle
Previous Post

ग्राहक समिती महाराष्ट्र राज्याची कार्यकारिणी जाहीर; जागतिक ग्राहक हक्क दिन उत्साहात साजरा

Next Post

बोर प्रकल्पग्रस्त पुनर्वसन प्रक्रियेवर ग्रामस्थांचा रोष; जनसुनावणीत ‘कासवगती’चा आरोप

Related Posts

हैद्राबाद–पूर्णा पॅसेंजरखाली आल्याने ८० वर्षीय महिलेचा मृत्यू
ताज्या घडामोडी

हैद्राबाद–पूर्णा पॅसेंजरखाली आल्याने ८० वर्षीय महिलेचा मृत्यू

September 26, 2026
10
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात कर्मवीर जयंती समारंभाचे आयोजन
ताज्या घडामोडी

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात कर्मवीर जयंती समारंभाचे आयोजन

September 26, 2026
8
श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांच्या पनीरविषयक पाठपुराव्याची केंद्रस्तरावर दखल
ताज्या घडामोडी

श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांच्या पनीरविषयक पाठपुराव्याची केंद्रस्तरावर दखल

September 26, 2026
10
भारतीय बौद्ध महासभेचे वाशी तालुक्यात एकदिवसीय शिबिर संपन्न
ताज्या घडामोडी

भारतीय बौद्ध महासभेचे वाशी तालुक्यात एकदिवसीय शिबिर संपन्न

September 26, 2026
4
गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान
ताज्या घडामोडी

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
10
पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात
ताज्या घडामोडी

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

September 26, 2026
11
Next Post
बोर प्रकल्पग्रस्त पुनर्वसन प्रक्रियेवर ग्रामस्थांचा रोष; जनसुनावणीत ‘कासवगती’चा आरोप

बोर प्रकल्पग्रस्त पुनर्वसन प्रक्रियेवर ग्रामस्थांचा रोष; जनसुनावणीत ‘कासवगती’चा आरोप

ताज्या बातम्या

हैद्राबाद–पूर्णा पॅसेंजरखाली आल्याने ८० वर्षीय महिलेचा मृत्यू

हैद्राबाद–पूर्णा पॅसेंजरखाली आल्याने ८० वर्षीय महिलेचा मृत्यू

September 26, 2026
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात कर्मवीर जयंती समारंभाचे आयोजन

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात कर्मवीर जयंती समारंभाचे आयोजन

September 26, 2026
श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांच्या पनीरविषयक पाठपुराव्याची केंद्रस्तरावर दखल

श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांच्या पनीरविषयक पाठपुराव्याची केंद्रस्तरावर दखल

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In