• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बोदर्डे येथे श्रीराम मंदिरात रामनवमीनिमित्त कीर्तन सप्ताहाचे आयोजन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 22, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
64
VIEWS
Ad 1

भडगाव प्रतिनिधी:
भडगाव तालुक्यातील बोदर्डे येथील श्रीराम मंदिरात श्री रामनवमीच्या पावन निमित्ताने भव्य कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सप्ताह चैत्र शुद्ध २, शुक्रवार दिनांक २० मार्च २०२६ ते चैत्र शुद्ध ९, दिनांक २७ मार्च २०२६ या कालावधीत भक्तिभावाने पार पडणार आहे.

या सप्ताहात ह.भ.प. शैलाताई महाराज, ह.भ.प. ज्योतीताई महाराज, ह.भ.प. स्नेहलताई महाराज, सुदर्शन महाराज, ह.भ.प. वृषाप्रियाताई महाराज, ह.भ.प. सुनीताताई महाराज, ह.भ.प. विशाल महाराज तसेच ह.भ.प. सावता महाराज यांच्या कीर्तन सेवेने वातावरण भक्तिमय होणार असून सप्ताहाची सांगता करण्यात येणार आहे.

RelatedPosts

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात

दररोज सकाळी ५ ते ६ या वेळेत काकड आरती होणार असून दुपारी २ ते ५ या वेळेत संगीतमय रामायण कथा सादर केली जाणार आहे. ही रामायण कथा ह.भ.प. गोपाल महाराज दोनगावकर यांच्या वाणीने सादर होणार आहे.

रामायण कथेचे दातृत्व राधाकृष्ण महिला मंडळ, बोदर्डे यांनी घेतले असून अखंड हरिनाम सप्ताहातील महाप्रसादासाठी राजेंद्र अभिमान पाटील यांनी सहकार्य केले आहे. तसेच या कीर्तन सप्ताहाचे आयोजन समस्त बोदर्डे ग्रामस्थांनी केले असून पत्रिकेसाठी बोदर्डे दूध उत्पादक सोसायटीचे सहकार्य लाभले आहे.

या धार्मिक सोहळ्यास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Previous Post

बोर प्रकल्पग्रस्त पुनर्वसन प्रक्रियेवर ग्रामस्थांचा रोष; जनसुनावणीत ‘कासवगती’चा आरोप

Next Post

स्पार्क फाउंडेशनकडून विद्यार्थ्यांना अभ्यासपूर्ण सहलीचा अनोखा अनुभव

Related Posts

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
ताज्या घडामोडी

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

September 27, 2026
1
विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी
ताज्या घडामोडी

विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

September 27, 2026
15
रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात
ताज्या घडामोडी

रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात

September 27, 2026
16
आधारच्या अटीमुळे शिक्षक अतिरिक्त होणार?
ताज्या घडामोडी

आधारच्या अटीमुळे शिक्षक अतिरिक्त होणार?

September 27, 2026
22
ताज्या घडामोडी

बार्शीटाकळीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचा सुंदर संदेश; गणेशोत्सव मिरवणुकीत सामाजिक सलोखा

September 27, 2026
9
कुरुंदवाडमध्ये घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण
ताज्या घडामोडी

कुरुंदवाडमध्ये घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण

September 27, 2026
41
Next Post
स्पार्क फाउंडेशनकडून विद्यार्थ्यांना अभ्यासपूर्ण सहलीचा अनोखा अनुभव

स्पार्क फाउंडेशनकडून विद्यार्थ्यांना अभ्यासपूर्ण सहलीचा अनोखा अनुभव

ताज्या बातम्या

ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 27, 2026

बेलापूरमध्ये थरारक अपघात; मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल

September 27, 2026
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

September 27, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In