• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

भडगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे निवेदन; भोंदू बाबावर कठोर कारवाईची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 23, 2026
in ताज्या घडामोडी
0
भडगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे निवेदन; भोंदू बाबावर कठोर कारवाईची मागणी
0
SHARES
116
VIEWS
Ad 1

भडगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, भडगाव शाखेच्या वतीने नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणी कठोर व त्वरित कारवाई करण्याची मागणी करत तहसीलदार व पोलीस निरीक्षक भडगाव यांना निवेदन देण्यात आले.

नाशिकमधील या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले असून, हे प्रकरण केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित नसून सत्ता, संपत्ती, लैंगिक शोषण आणि बुवाबाजी यांचे धोकादायक संगनमत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. समाजातील भीती व अडचणींचा गैरफायदा घेत तथाकथित अध्यात्म व ज्योतिषाच्या नावाखाली महिलांचे व सर्वसामान्यांचे शोषण होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला.

RelatedPosts

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात कर्मवीर जयंती समारंभाचे आयोजन

श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांच्या पनीरविषयक पाठपुराव्याची केंद्रस्तरावर दखल

भारतीय बौद्ध महासभेचे वाशी तालुक्यात एकदिवसीय शिबिर संपन्न

अशा प्रकारच्या बुवाबाजीमागे सामाजिक मान्यता, आर्थिक स्वार्थ तसेच राजकीय व प्रशासकीय स्तरावरील संरक्षण असल्याची शक्यता व्यक्त करत या प्रकरणाचा व्यापक व निपक्ष तपास करण्याची मागणी करण्यात आली. तसेच अंधश्रद्धा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून पीडित महिलांना संरक्षण देण्याचीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

या निवेदनावेळी जिल्हा प्रधान सचिव प्रा. डॉ. दीपक मराठे, शाखाध्यक्ष यूनुस खान, प्रा. डॉ. दिनेश तांदळे, प्रा. डॉ. अतुल देशमुख, प्रा. एल. जी. कांबळे, एस. डी. पाटील, पत्रकार जावेद शेख, फिरोज मनियार, स्वप्निल सोनार, सुभोध पाटील, गोकुळ चौधरी, नागेश वाघ, डॉ. विकास पाटील, ज्येष्ठ नागरिक अनिल पवार, गुलाबराव जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

शिवना टाकळी प्रकल्पाबाबत विखे पाटील ॲक्शन मोडवर; ९ गावांच्या पाणी प्रश्नासाठी तातडीचे आदेश

Next Post

आजरा नगरपंचायत प्रभाग क्र. ९ मध्ये विकासकामांचा धडाका; सुभाष गल्लीतील रस्ते कामाचा शुभारंभ

Related Posts

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात कर्मवीर जयंती समारंभाचे आयोजन
ताज्या घडामोडी

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात कर्मवीर जयंती समारंभाचे आयोजन

September 26, 2026
5
श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांच्या पनीरविषयक पाठपुराव्याची केंद्रस्तरावर दखल
ताज्या घडामोडी

श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांच्या पनीरविषयक पाठपुराव्याची केंद्रस्तरावर दखल

September 26, 2026
5
भारतीय बौद्ध महासभेचे वाशी तालुक्यात एकदिवसीय शिबिर संपन्न
ताज्या घडामोडी

भारतीय बौद्ध महासभेचे वाशी तालुक्यात एकदिवसीय शिबिर संपन्न

September 26, 2026
4
गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान
ताज्या घडामोडी

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
9
पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात
ताज्या घडामोडी

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

September 26, 2026
11
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
ताज्या घडामोडी

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
51
Next Post
आजरा नगरपंचायत प्रभाग क्र. ९ मध्ये विकासकामांचा धडाका; सुभाष गल्लीतील रस्ते कामाचा शुभारंभ

आजरा नगरपंचायत प्रभाग क्र. ९ मध्ये विकासकामांचा धडाका; सुभाष गल्लीतील रस्ते कामाचा शुभारंभ

ताज्या बातम्या

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात कर्मवीर जयंती समारंभाचे आयोजन

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात कर्मवीर जयंती समारंभाचे आयोजन

September 26, 2026
श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांच्या पनीरविषयक पाठपुराव्याची केंद्रस्तरावर दखल

श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांच्या पनीरविषयक पाठपुराव्याची केंद्रस्तरावर दखल

September 26, 2026

चांभुर्डीत कोट्यवधींची ‘जल जीवन योजना’ रखडली; वाड्यावस्त्या तहानलेल्या

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In