• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आजरा नगरपंचायत प्रभाग क्र. ९ मध्ये विकासकामांचा धडाका; सुभाष गल्लीतील रस्ते कामाचा शुभारंभ

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 23, 2026
in Blog
0
आजरा नगरपंचायत प्रभाग क्र. ९ मध्ये विकासकामांचा धडाका; सुभाष गल्लीतील रस्ते कामाचा शुभारंभ
0
SHARES
114
VIEWS
Ad 1

आजरा (प्रतिनिधी) : आजरा नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक ९ मधील सुभाष गल्ली येथे काँक्रिट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ उत्साहात पार पडला. हे काम पालकमंत्री Prakash Abitkar यांच्या विकास निधीतून मंजूर झाले असून, परिसरातील नागरिकांची अनेक वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे.

या कामाचा शुभारंभ माजी पंचायत समिती सदस्य तथा शहीद अब्दुल हमीद सोसायटीचे चेअरमन अबूताहेर तकीलदार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी त्यांनी प्रभागाच्या विकासासाठी नेहमीच पाठीशी राहण्याचे आश्वासन दिले.

RelatedPosts

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

डीजे वाजविल्याने लखमापूरच्या गणेश मंडळांवर गुन्हे

नगरसेविका रेश्मा बुडडेखान यांनी यावेळी बोलताना प्रभागातील प्रलंबित प्रश्न सोडवण्याचा निर्धार व्यक्त केला. “मागील काळात प्रभागाला मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवण्यात आले होते. मात्र, आता जास्तीत जास्त निधी आणून सर्व समस्या मार्गी लावणार,” असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमास दिवाकर नलवडे (माजी अध्यक्ष, व्यापारी संघटना), राजू कुलकर्णी, अब्दुल माणगावकर, राहुल कोरे, दस्तगीर मकानदार, रमेश कारेकर, जबीऊल्ला फकीर, राकेश नलवडे, राजू विभुते यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Tags: Gopal Gadkari
Previous Post

भडगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे निवेदन; भोंदू बाबावर कठोर कारवाईची मागणी

Next Post

आजऱ्यात ‘गजराजा’चा थरार; स्कूल बस उलटवली, कारचे नुकसान

Related Posts

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप
Blog

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 25, 2026
35
नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी
Blog

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

September 25, 2026
11
Blog

डीजे वाजविल्याने लखमापूरच्या गणेश मंडळांवर गुन्हे

September 25, 2026
34
मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री
Blog

मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री

September 25, 2026
11
रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी
Blog

रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी

September 25, 2026
21
कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात
Blog

कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात

September 25, 2026
3
Next Post

आजऱ्यात ‘गजराजा’चा थरार; स्कूल बस उलटवली, कारचे नुकसान

ताज्या बातम्या

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 25, 2026
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

September 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In