• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

चांभुर्डी येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन; भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अपेक्षित

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 24, 2026
in धार्मिक व सांस्कृतिक
0
चांभुर्डी येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन; भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अपेक्षित
0
SHARES
161
VIEWS
Ad 1

श्रीगोंदा (प्रतिनिधी): श्रीगोंदा तालुक्यातील चांभुर्डी गावातील ढगेवाडी येथे असलेल्या मारुती (हनुमंतराय) मंदिर येथे गेल्या १६ वर्षांपासून सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह यंदाही उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. आयोजकांच्या माहितीनुसार, हा सप्ताह दिनांक २६ मार्च २०२६ ते २ एप्रिल २०२६ या कालावधीत पार पडणार आहे.

सप्ताहादरम्यान दररोज नामस्मरण, भजन, कीर्तन आणि प्रवचनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून विविध कीर्तनकार आपले कीर्तन सादर करणार आहेत. दिनांक २६ मार्च रोजी ह.भ.प. शामसुंदर महाराज ढवळे यांचे कीर्तन होणार असून २७ मार्च रोजी ह.भ.प. पंडित महाराज टकले, २८ मार्च रोजी ह.भ.प. अक्षय महाराज उगले, २९ मार्च रोजी ह.भ.प. पांडुरंग महाराज गिरी, ३० मार्च रोजी ह.भ.प. भाऊसाहेब महाराज पन्हाळकर, ३१ मार्च रोजी ह.भ.प. इंद्रजीत महाराज नवले यांचे कीर्तन होणार आहे.

RelatedPosts

सलग २६ व्या वर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचा उपक्रम; लातूर बाजार समितीकडून धान्याचा ट्रक रवाना

पुरुषोत्तम मासानिमित्त दुधाटे देऊळगाव येथे भव्य नगरसंकीर्तन कार्यक्रमाचे आयोजन

कोळनुर येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी

तसेच १ एप्रिल रोजी ह.भ.प. मधुकर महाराज वांगणे यांचे कीर्तन होईल, तर २ एप्रिल रोजी ह.भ.प. राजेंद्र महाराज कुऱ्हे यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे.

या सप्ताहात विविध गावांतील भजनी मंडळी दररोज हरिजागर सादर करणार असून संपूर्ण सप्ताह काळात वेगवेगळ्या महाराजांचे प्रवचन होणार आहे. विशेष म्हणजे, दिनांक १ एप्रिल रोजी ग्रंथराज ज्ञानेश्वरी दिंडी प्रदक्षिणा काढण्यात येणार आहे.

या धार्मिक सोहळ्यासाठी अनेक अन्नदाते पुढाकार घेत असून अन्नदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच ग्रामस्थ, तरुण मंडळे आणि भजनी मंडळे मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत आहेत.

या पार्श्वभूमीवर आयोजकांनी जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहून या धार्मिक उत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

Tags: Shrirang Salwe
Previous Post

ज्ञानेश्वर कौसाईतकर यांना राज्यस्तरीय आदर्श कलाध्यापक पुरस्कार जाहीर

Next Post

ग्राहक पंचायतीच्या पाठपुराव्याला यश; ३० मार्च रोजी जागतिक ग्राहक दिन साजरा होणार

Related Posts

ताज्या घडामोडी

सलग २६ व्या वर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचा उपक्रम; लातूर बाजार समितीकडून धान्याचा ट्रक रवाना

June 30, 2026
36
धार्मिक व सांस्कृतिक

पुरुषोत्तम मासानिमित्त दुधाटे देऊळगाव येथे भव्य नगरसंकीर्तन कार्यक्रमाचे आयोजन

May 28, 2026
4
कोळनुर येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी
धार्मिक व सांस्कृतिक

कोळनुर येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी

April 20, 2026
35
धार्मिक व सांस्कृतिक

मुस्ती येथे शेखुबरसाहेब यात्रेला प्रारंभ; हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन

April 5, 2026
5
कासेगाव येथे ३७५ वर्षांची शंभू महादेव यात्रा उत्साहात प्रारंभ
धार्मिक व सांस्कृतिक

कासेगाव येथे ३७५ वर्षांची शंभू महादेव यात्रा उत्साहात प्रारंभ

April 5, 2026
4
धार्मिक व सांस्कृतिक

कोलतेवाडी येथे मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा उत्साहात साजरा होणार

April 4, 2026
1
Next Post

ग्राहक पंचायतीच्या पाठपुराव्याला यश; ३० मार्च रोजी जागतिक ग्राहक दिन साजरा होणार

ताज्या बातम्या

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

September 28, 2026
तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

September 28, 2026
चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

September 28, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In