• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ज्ञानेश्वर कौसाईतकर यांना राज्यस्तरीय आदर्श कलाध्यापक पुरस्कार जाहीर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 24, 2026
in ताज्या घडामोडी
0
ज्ञानेश्वर कौसाईतकर यांना राज्यस्तरीय आदर्श कलाध्यापक पुरस्कार जाहीर
0
SHARES
38
VIEWS
Ad 1

मानवत (प्रतिनिधी) : नेताजी सुभाष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मानवत येथील कलाशिक्षक ज्ञानेश्वर सूर्यभान कौसाईतकर यांना राज्यस्तरीय आदर्श कलाध्यापक पुरस्कार – २०२६ जाहीर झाला आहे. हा पुरस्कार महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ, पुणे यांच्या वतीने प्रदान करण्यात येतो.

सदर पुरस्काराला महाराष्ट्र शासन तसेच महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांची मान्यता प्राप्त आहे. शैक्षणिक, सामाजिक, संघटनात्मक आणि कलात्मक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन जिल्हा संघाच्या शिफारशींनुसार कौसाईतकर यांची निवड करण्यात आली आहे.

RelatedPosts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

या यशामुळे मानवत तालुका व परभणी जिल्ह्याचा शैक्षणिक क्षेत्रात मान उंचावला आहे. कौसाईतकर यांनी विद्यार्थ्यांमध्ये कलाविषयाची आवड निर्माण करून अनेक उपक्रम राबविले असून त्यांच्या कार्याची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली आहे.

दरम्यान, पुरस्कार वितरण समारंभ दिनांक २८ व २९ मार्च २०२६ रोजी सातारा येथील स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृह, जिल्हा परिषद येथे मान्यवरांच्या हस्ते पार पडणार आहे. या कार्यक्रमात कला शिक्षण परिषद (कार्यशाळा) देखील आयोजित करण्यात आली आहे.

पुरस्कार स्वीकारण्यासाठी निवड झालेल्या कलाशिक्षकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

👉 या यशाबद्दल ज्ञानेश्वर सूर्यभान कौसाईतकर यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

Tags: RAmesh Mulgir
Previous Post

आजऱ्यात ‘गजराजा’चा थरार; स्कूल बस उलटवली, कारचे नुकसान

Next Post

चांभुर्डी येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन; भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अपेक्षित

Related Posts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान
ताज्या घडामोडी

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
8
पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात
ताज्या घडामोडी

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

September 26, 2026
5
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
ताज्या घडामोडी

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
46
ताज्या घडामोडी

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

September 25, 2026
14
धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात
ताज्या घडामोडी

धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

September 25, 2026
16
दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
ताज्या घडामोडी

दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

September 25, 2026
8
Next Post
चांभुर्डी येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन; भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अपेक्षित

चांभुर्डी येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन; भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अपेक्षित

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In