• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

चोपडा अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘अविष्कार २K२६’ सांस्कृतिक महोत्सव जल्लोषात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 25, 2026
in ताज्या घडामोडी
0
चोपडा अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘अविष्कार २K२६’ सांस्कृतिक महोत्सव जल्लोषात संपन्न
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

चोपडा (प्रतिनिधी): महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित श्रीमती शरच्चद्रिका सुरेश पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (इंजिनिअरिंग व पॉलिटेक्निक), चोपडा येथे “अविष्कार २K२६” हा भव्य सांस्कृतिक महोत्सव दि. २४ व २५ मार्च २०२६ रोजी उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. ढोल-ताशांच्या गजरात काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेने कार्यक्रमाची रंगतदार सुरुवात झाली.

महोत्सवात ट्रॅडिशनल डे, मिस-मॅच डे, रॅम्प वॉक, बॉलीवूड डे, रांगोळी स्पर्धा, गीत गायन, वन मिनिट शो, नाट्य, नृत्य आणि मिमिक्री अशा विविध आकर्षक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्या कलागुणांचे उत्कृष्ट सादरीकरण केले.

RelatedPosts

शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.

अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार; मानवतेचा आदर्श पुन्हा एकदा अधोरेखितघटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ धाव; जखमीला दिली वेळेवर मदत, नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव माहूर

वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:

कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेच्या सचिव डॉ. स्मिता संदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. बक्षीस वितरण सोहळ्यास प्रा. गौरव महाले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या कला व कौशल्याचे कौतुक करत मार्गदर्शन केले. यावेळी तंत्र शिक्षण समितीचे सदस्य डॉ. हनुमंतराव सूर्यवंशी यांचीही उपस्थिती होती.

महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. व्ही. एन. बोरसे यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसोबतच सांस्कृतिक उपक्रमांमधून व्यक्तिमत्त्व विकास करण्याचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहिनी पाटील व सुजाता पाटील यांनी केले, तर मुख्य समन्वयक म्हणून प्रा. पी. के. चौधरी यांनी जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली.

महोत्सवातील विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. “अविष्कार २K२६” मुळे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळून महाविद्यालयात उत्साह व एकात्मतेचे वातावरण निर्माण झाले.

Tags: Lalit Koli
Previous Post

शिवना नदी पात्रात शिवानंद महाराजांची ४१ दिवसांची तपश्चर्या; मकरंदपुर येथे भाविकांची गर्दी

Next Post

चिपळूणमध्ये पत्रकारावर हल्ला; दापोलीत संतापाची लाट, कारवाईचा अल्टिमेटम

Related Posts

शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.
ताज्या घडामोडी

शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.

August 6, 2026
14
अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार; मानवतेचा आदर्श पुन्हा एकदा अधोरेखितघटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ धाव; जखमीला दिली वेळेवर मदत, नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव माहूर
ताज्या घडामोडी

अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार; मानवतेचा आदर्श पुन्हा एकदा अधोरेखितघटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ धाव; जखमीला दिली वेळेवर मदत, नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव माहूर

August 6, 2026
7
वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:
ताज्या घडामोडी

वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:

August 6, 2026
30
स्वतःचा दृष्टिकोन आपले वर्तन ठरवतो !
ताज्या घडामोडी

स्वतःचा दृष्टिकोन आपले वर्तन ठरवतो !

August 6, 2026
58
ताज्या घडामोडी

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

August 2, 2026
1
ताज्या घडामोडी

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

August 2, 2026
13
Next Post
चिपळूणमध्ये पत्रकारावर हल्ला; दापोलीत संतापाची लाट, कारवाईचा अल्टिमेटम

चिपळूणमध्ये पत्रकारावर हल्ला; दापोलीत संतापाची लाट, कारवाईचा अल्टिमेटम

ताज्या बातम्या

बेल वृक्षांचे वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

बेल वृक्षांचे वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

August 8, 2026
शहाद्यात राहुरी कृषी विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न; मुलांमध्ये जैनपूर तर मुलींमध्ये कोल्हापूर कृषी महाविद्यालय विजेते.

शहाद्यात राहुरी कृषी विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न; मुलांमध्ये जैनपूर तर मुलींमध्ये कोल्हापूर कृषी महाविद्यालय विजेते.

August 7, 2026
महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा शिक्षक मेळावाजव्हारमध्ये उत्साहात संपन्न.

महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा शिक्षक मेळावाजव्हारमध्ये उत्साहात संपन्न.

August 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In