• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बोपगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी संदीप भाऊ फडतरे यांची बिनविरोध निवड

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 25, 2026
in ताज्या घडामोडी
0
बोपगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी संदीप भाऊ फडतरे यांची बिनविरोध निवड
0
SHARES
44
VIEWS
Ad 1

पुरंदर प्रतिनिधी :
पुरंदर तालुक्यातील बोपगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी संदीप भाऊ फडतरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नीरा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती असलेल्या फडतरे यांच्या निवडीची अधिकृत घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी अमरीन बागवान यांनी केली.

मागील चेअरमन प्रमोद आप्पा फडतरे यांनी राजीनामा दिल्याने ही निवड प्रक्रिया पार पडली. निवड बिनविरोध झाल्याने परिसरात समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले.

RelatedPosts

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात

यावेळी बोपगावच्या सरपंच सारिका गुरव यांनी नूतन चेअरमन यांचे स्वागत करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी व्हाईस चेअरमन सुरज जगदाळे, दयानंद फडतरे, माजी सरपंच कानिफनाथ फडतरे, शहाजी तात्या फडतरे, भाऊसाहेब फडतरे, मारुती बापू फडतरे, चंद्रकांत सोमा फडतरे, मयूर फडतरे, दत्ता शेट फडतरे, राम फडतरे, बाळू तात्या फडतरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

👉 नूतन चेअरमन संदीप भाऊ फडतरे यांच्या नेतृत्वाखाली सोसायटीच्या विकासाला नवी गती मिळेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.

Tags: Vinayak Gaikwad
Previous Post

ब्लॉकचेन तंत्रज्ञानामुळे डिजिटल व्यवहारांना नवे बळ – डॉ. शीतल गिरमे

Next Post

आजरा ग्रामीण रुग्णालयात १० बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया; राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत उपक्रम

Related Posts

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
ताज्या घडामोडी

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

September 27, 2026
1
विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी
ताज्या घडामोडी

विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

September 27, 2026
15
रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात
ताज्या घडामोडी

रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात

September 27, 2026
16
आधारच्या अटीमुळे शिक्षक अतिरिक्त होणार?
ताज्या घडामोडी

आधारच्या अटीमुळे शिक्षक अतिरिक्त होणार?

September 27, 2026
22
ताज्या घडामोडी

बार्शीटाकळीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचा सुंदर संदेश; गणेशोत्सव मिरवणुकीत सामाजिक सलोखा

September 27, 2026
9
कुरुंदवाडमध्ये घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण
ताज्या घडामोडी

कुरुंदवाडमध्ये घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण

September 27, 2026
41
Next Post
आजरा ग्रामीण रुग्णालयात १० बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया; राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत उपक्रम

आजरा ग्रामीण रुग्णालयात १० बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया; राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत उपक्रम

ताज्या बातम्या

ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 27, 2026

बेलापूरमध्ये थरारक अपघात; मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल

September 27, 2026
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

September 27, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In